ETV Bharat / state

"शिवाजी महाराजांचा अवमान केला तर याद राखा"

शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड व छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांच्यात तुलना करणाऱ्यांना मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे इशारा देण्यात आला आहे.

author img

By

Published : Jan 17, 2020, 3:00 PM IST

maratha kranti thok morcha on sanjay rauts statements
मराठा क्रांती ठोक मोर्चा औरंगाबाद

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गादीचा अपमान सहन केला जाणार नाही. तसेच संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध औरंगाबाद मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदींची महाराजांशी तुलना करणाऱ्यांनाही इशार दिला आहे.

"शिवाजी महाराजांचा अवमान केला तर याद राखा"

हेही वाचा - 'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट'

कोरे म्हणाले, सेना भवनावरील महाराजांची प्रतिमा वर लावावी अन्यथा आम्ही ते लावण्याच काम करू असा इशाराच त्यांनी शिवसेनेला दिला आहे. औरंगाबादेत मराठा क्रांतीमोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने इशारा देण्यात आला.

संजय राऊत असो किंवा जितेंद्र आव्हाड यांनी महाराजांचा सन्मान केलाच पाहिजे. ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांच्यात तुलना केली जात होती, त्यावेळेस कुठलाही राजकीय पक्ष यावर बोलला नाही. पण ज्यावेळेस संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या बद्दल वक्तव्य केले, त्यानंतर मात्र सर्वांनी त्या वादात उडी घेतली. राजकारणासाठी महाराजांचा चाललेला अवमान मराठा समाज सहन करणार नाही असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.

हेही वाचा - सांगली बंद ! शिवप्रतिष्ठानच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद

Intro:राज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गादीचा अपमान सहन करणार नाही. संजय राऊत आधी शिवसेना भवन येथे शिवाजी महाराजांचा फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्या वर लावा अन्यथा हे काम देखील आम्ही करू असा ईशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला. औरंगाबादेत मराठा क्रांतीमोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांना इशारा देण्यात आला. Body:संजय राऊत असो किंवा जितेंद्र आव्हाड यांनी महाराजांचा सन्मान केलाच पाहिजे. ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांच्यात तुलना केली जात होती, त्यावेळेस कुठलाही राजकीय पक्ष यावर बोलला नाही. पण ज्यावेळेस संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या बद्दल वक्तव्य केलं, त्यानंतर मात्र सर्वांनी त्या वादात उडी घेतली. राजकारणासाठी महाराजांचा चाललेला अवमान मराठा समाज सहन करणार नाही असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.
Conclusion:सारथीचे मुख्य केंद्र औरंगाबादला केले पाहिजे अशी प्रमुख मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे करण्यात आली. मराठवाड्यातील युवकांना सारथीची गरज आहे. त्यामुळे याच मुख्य केंद्र औरंगाबादला सुरू करावी अशी मागणी राज्यसरकरकडे केली असून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बैठकीत करण्यात आली. गेल्या काही दिवसंपासून बातम्यांच्या वाहिन्या असतील किंवा वर्तमानपत्र सर्वच पक्ष छापत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गादी बद्दल वक्तव्य करत आहे. या वक्तव्यांमुळे महाराजांचा अवमान होत असून राजकीय पक्षांनी सुरू केलेला अवमान थांबवावा. खरतर संजय राऊत यांनी आपले शब्द जपून वापरायला हवे. महाराजांच्या गादी बद्दल बोलण्याआधी राऊत यांनी शिवसेना भवन येथे लावलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शिवाजी महाराजांच्या खाली लावून सेनाभवन वरील महाराजांचा पुतळा वर लावावा. राऊत असतील की जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना जपून बोलावं अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा महाराजांचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवेल असा ईशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आला. औरंगाबादच्या मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत मराठा क्रांतीमोर्चाच्या पुढील वाटचाली बद्दल विचार मंथन केले गेले.
Byte - रमेश केरे पाटील - समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.