ETV Bharat / state

Couple Suicide : एकाच दिवशी विवाहित जोडप्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट - औरंगाबादमध्ये विवाहित जोडप्याची आत्महत्या

एका जोडप्याने वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली (Husband and wife committed suicide) आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. आत्महत्येचे कारण कळले नाही. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत (committed suicide by hanging in Aurangabad) आहे.

Couple committed suicide
विवाहित जोडप्याची आत्महत्या
author img

By

Published : Dec 12, 2022, 2:31 PM IST

Updated : Dec 12, 2022, 2:53 PM IST

औरंगाबाद : लग्नाला अवघे एक वर्ष झाले असताना पत्नीने अचानक आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, पतीला माहिती मिळताच त्यानेही भर रस्त्यात पुलाला गळफास घेत आपले प्राण (Husband and wife committed suicide) सोडले. ही धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील घाटांब्री येथे घडली. आत्महत्येचे कारण कळले नाही. घटना कळताच दोघांच्या कुटुंबियांना धक्का बसला असून गावामधे शोककळा पसरली (Couple committed suicide) आहे.

दोघांनी केली आत्महत्या : एका जोडप्याने वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विकास तायडे आणि सपना तायडे यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. पत्नी सपना हिने सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पती विकास हा कामानिमित्त सिल्लोड शहरात गेला होता. त्याला पत्नीची आत्महत्येची माहिती कळताच त्यानेसुद्धा रस्त्याने येताना अंबईजवळील बोरगाव येथील खेळण्या नदीच्या पुलावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली (Husband and wife committed suicide) आहे.

कारण अस्पष्ट : दोघांच्या आत्महत्येने गावात दुखमय वातावरण पसरले आहे. दोघांमध्ये काही वाद झाले का, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. त्यामुळे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत स्पष्टता आली नाही. पोलिसांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आसून, दोघांच्या कुटुंबियांकडून काही माहिती मिळते का? याबाबत पोलीस तपास करत (committed suicide by hanging in Aurangabad) आहेत.

Last Updated : Dec 12, 2022, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.