औरंगाबाद - राज्याचे मुख्यमंत्री यात्रा काढत आहेत. ती यात्रा कशासाठी निघत आहे? हा प्रश्न पडतो. मात्र, ही यात्रा मी पुन्हा मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठी आहे. शिवसेनेची जनाशीर्वाद यात्रा ही आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठी आहे. मात्र, आम्ही शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी करतोय मुख्यमंत्री होण्यासाठी नाही, असी खरमरीत टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
फडणवीस आणि ठाकरेंच्या सरकारनेच सर्वात पहिला अवमान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा केला असल्याचेही ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना सरकार बनवाबनवी करत आहेत. शेतकऱ्याला मदत देताना दीड लाखाच्या वरची रक्कम आधी भरा, मग दीड लाख मिळतील असे म्हणाले. ते पैसे असते तर शेतकरी तुमच्याकडे कर्जमाफीसाठी आला तरी असता का? असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला आहे
शिवसेना मोर्चे काढते, सरकार तुमचं आहे ना, मग द्या पैसे अशी मागणी त्यांनी करायला हवी. मात्र ही फसवेगिरी आहे. त्यामुळे तुम्ही फसू नका. आमचे सरकार आणा, आम्ही सरसकट कर्जमाफी देऊन टाकू, असे आवाहनही मुंडेंनी यावेळी केले.
मुख्यमंत्री आमचाच होणार.. हे सांगण्यासाठीच सेना-भाजपने यात्रा काढल्या - धनंजय मुंडे - राज्य सरकार
शिवसेना मोर्चे काढते, सरकार तुमचं आहे ना मग पैसे दे असे म्हणायला पाहिजे, ही फसवेगिरी आहे. तसेच तुम्ही फसू नका. आमचे सरकार आणा आम्ही सरसकट कर्जमाफी देऊन टाकू, असेही ते यावेळी म्हणाले.

औरंगाबाद - राज्याचे मुख्यमंत्री यात्रा काढत आहेत. ती यात्रा कशासाठी निघत आहे हा प्रश्न पडतो. मात्र, ही यात्रा मी पुन्हा मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठी आहे. शिवसेनेची जनाशीर्वाद यात्रा ही आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठी आहे. मात्र, आम्ही शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी करतोय मुख्यमंत्री होण्यासाठी नाही, असी खरमरीत टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
फडणवीस आणि ठाकरेंच्या सरकारनेच सर्वात पहिला अवमान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा केला असल्याचेही ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना सरकार बनवाबनवी करत आहेत. शेतकऱयाला मदत देताना दीड लाखाच्या वरची रक्कम आधी भरा, मग दीड लाख मिळतील असे म्हणाले. ते पैसे असते तर शेतकरी तुमच्याकडे कर्जमाफीसाठी आला तरी असता का? असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला आहे

Conclusion: