ETV Bharat / state

शिवसेनेवर विश्वास नाही, इतकी लाचारी कशी...

संवैधानिक निर्णयासाठी सरकारला पाठिंबा आहे. ज्यादिवशी तसे होणार नाही त्यादिवशी पाठिंबा नसेल असे वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यावर राजकीय वर्तुळातून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता
author img

By

Published : Jan 27, 2020, 4:21 PM IST

औरंगाबाद - सत्तेवर येत असताना नेमक्या काय काय डील झाल्या ते शिवसेनेने समोर येऊन सांगावे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत केली.

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

संवैधानिक निर्णयासाठी सरकारला पाठिंबा आहे. ज्यादिवशी तसे होणार नाही त्यादिवशी पाठिंबा नसेल असे वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यावर राजकीय वर्तुळातून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

हेही वाचा - 'जनतेच्या मनातली योजना बंद करु नका'

महाविकास आघाडीमध्ये नेमक्या काय-काय डील झाल्या माहित नाही. कधी पृथ्वीराज चव्हाण बोलतात तर कधी अशोक चव्हाण बोलत आहेत. नेमक्या काय डील झाल्या आहेत, याबाबत शिवसेनेने समोर येऊन सांगितले पाहिजे. इतकी लाजिरवाणी स्थिती का? शिवसेनेवर अविश्वास का, की सत्तेवर आल्यावर ते संविधान संमत काम करतील. तसेच लिहून देऊन लाचारी पत्करून जर सत्तेवर आले असतील तर, त्याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी औरंगाबादेत केली.

हेही वाचा - ..म्हणून कृषी विभागाविरोधात शेतकऱ्याने केले शोले स्टाईल आंदोलन

Intro:सत्तेवर येत असताना नेमक्या काय काय डील झाल्या ते शिवसेनेने समोर येऊन सांगावं. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत केली.

Body:संविधानिक निर्णयासाठी सरकारला पाठिंबा आहे ज्यादिवशी तस होणार नाही त्यादिवशी पाठिंबा नसले अस वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं होतं. त्यावर राजकीय वर्तुळातुन आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Conclusion:नेमक्या काय काय डील झाल्या माहीत नाही. कधी पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत तर कधी अशोक चव्हाण बोलत आहेत. नेमक्या काय डील झाल्या आहेत याबाबत शिवसेनेने समोर येऊन सांगितल्या पाहिजे. इतकी लाजिरवाणी स्थिती का? शिवसेनेवर अविश्वास का कि सत्तेवर आल्यावर ते संविधान संमत काम करणार नाहीत. आणि लिहून देऊन लाचारी पत्करून जर सत्तेवर आले असतील तर त्याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत केली.
Byte - देवेंद्र फडणवीस - विरोधीपक्ष नेते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.