ETV Bharat / state

आता बाळासाहेब हिंदुहृदयसम्राट नाही तर वंदनीय, चंद्रकांत पाटलांचा सेनेवर निशाणा

author img

By

Published : Dec 11, 2019, 8:59 AM IST

Updated : Dec 11, 2019, 9:36 AM IST

शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे झाल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यांना घेऊन शिवसेना आमच्या सोबत होती, तो मुद्दा सेनेने सोडल्याचे पाटील म्हणाले.

chandrkant patil critisim on shivsena in aurngabad
चंद्रकांत पाटलांचा सेनेवर निशाणा

औरंगाबाद - शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे झाल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यांना घेऊन शिवसेना आमच्या सोबत होती, तो मुद्दा सेनेने सोडल्याचे पाटील म्हणाले. तसेच आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे संकेतही पाटील यांनी दिले.

औरंगाबादच्या भाजप विभागीय बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. महानगर पालिकेची निवडणूक ५ महिन्यांनी होणार आहे. या निवडणुकीत आता भाजप लोकांच्या हितासाठी स्वतंत्र लढण्याची तयारी करत असल्याचे पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचा सेनेवर निशाणा

राज्यात महायुतीत बिघाडी झाल्याने नव्या समीकरणाचा जन्म झाला. या नव्या समीकरणामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील युतीत बिघाडी झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असून, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे झाल्याची टीका त्यांनी औरंगाबादमध्ये केली.

औरंगाबाद महानगर पालिकेत गेल्या ३ वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. ५ वर्षांच्या कार्यकाळात शिवसेना आणि भाजप महापौरपद वाटून घेत पालिकेच कामकाज पाहत होती. मात्र, राज्यात सत्तासमिकरण बदलले आणि ३० वर्षे जुनी युती क्षणात मोडली. त्यामुळे आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर त्याबाबत आता रणनीती देखील आखली जात आहे.

Intro:विधानसभा निवडणुकी नंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे झाले अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी औरंगाबादेत केली.

Body:औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक पाच महिन्यांनी होणार आहे. या निवडणुकीत आता भाजप लोकांच्या हितासाठी स्वतंत्र लढण्याची तयारी करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. औरंगाबादेत झालेल्या भाजप विभागीय आढावा बैठकीत त्याबाबत चाचपणी करण्यात असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Conclusion:राज्यात महायुतीत बिघाडी झाल्याने नव्या समिकरणाचा जन्म झाला. या नव्या समिकरणामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील युतीत बिघाडी झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी तसे संकेत दिले. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे झाल्याची टीका त्यांनी औरंगाबाद मध्ये केली. ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यांना घेऊन शिवसेना आमच्या सोबत होती, तो मुद्दा सेनेने सोडल्याने आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत त्यांनी औरंगाबादच्या भाजप विभागीय बैठकीत दिले. औरंगाबाद महानगर पालिकेत गेल्या तीन वर्षांपासून शिवसेना - भाजप युतीची सत्ता आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेना आणि भाजप महापौरपद वाटून घेत पालिकेच कामकाज पाहत होती. मात्र राज्यात सत्तासमिकरण बदललं आणि तीस वर्षे जुनी युती क्षणात मोडली. त्यामुळे आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचे संकेत देण्यात आले. इतकंच नाही तर त्याबाबत आता रणनीती देखील आखली जात असून भाजप आता महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागली असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या सत्ता समीकरण आणि आणखी काही नवीन राजकीय समीकरण उदयास येतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
byte - चंद्रकांत दादा पाटील - भाजप प्रदेशाध्यक्ष
Last Updated : Dec 11, 2019, 9:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.