ETV Bharat / state

औरंगाबाद : उन्हळ्यात पक्षांसाठी झाडावरच अन्न व पाण्याची सोय.. एका अवलियाचा उपक्रम - ramesh raut

परिसरातील सर्व झाडांवर पाण्याची व्यवस्था केली. छोटे माठ झाडाना बांधून त्यात पाणी भरून ठेवायला सुरुवात केली.

उन्हळ्यात पक्षांसाठी झाडावरच अन्न व पाण्याची सोय.
author img

By

Published : May 11, 2019, 4:32 PM IST

औरंगाबाद - मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळ पडला असून अनेक गावांमध्ये सरकार मदत करत आहे. माणसाला मदत मिळत असली तरी पक्षांना मदत होत नाही. पक्षांना अन्न आणि पाणी मिळावे त्यासाठी औरंगाबादच्या रमेश राऊत यांनी पक्षांसाठी पाणपोई आणि मेस सुरु करत पक्षांना जीवनदान दिले आहे.

उन्हळ्यात पक्षांसाठी झाडावरच अन्न व पाण्याची सोय.

शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात रमेश राऊत यांनी प्रत्येक झाडावर पक्षांसाठी अन्न आणि पाण्याची सोय केल्याने ऐन दुष्काळात पक्षांसाठी मोठी सोय झाली आहे. या उपक्रमामुळे परिसरात येणाऱ्या पक्षांची संख्या देखील वाढली आहे. औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सकाळीच पक्षांची किलबिल पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात पक्षी परिसरातील झाडांवर बसलेले असतात. मात्र ही किमया अशीच झालेली नाही या पक्षांना या परिसरात आणण्यात पक्षीमित्र असलेल्या रमेश राऊत यांचा मोलाचा वाटा आहे. रमेश राऊत याच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात काम करतात. त्यांना पक्षांचा संगोपन करण्याचा छंद आहे.

पक्षांसाठी काहीतरी करावे, पक्षी जगावे, यासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड असते. याच धडपडीतून त्यांनी २०११ पासून या परिसरात पक्षांसाठी पाणपोई आणि मेस सुरु करण्याचा विचार केला. इतकेच नाही तंत्र तो अमलात देखील आणला. शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात त्यांनी पक्षांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले. अन्नछत्र तयार केले. परिसरातील सर्व झाडांवर पाण्याची व्यवस्था केली. छोटे माठ झाडाना बांधून त्यात पाणी भरून ठेवायला सुरुवात केली. या प्रयत्नांना चांगलेच यश मिळाले हळूहळू पक्षांची संख्या वाढू लागली. ऐन उन्हाळ्यात पक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या ठिकाणी पक्षांसाठी नुसता पाणवठाक तयार केला नसून याठिकाणी पक्षांसाठी रुग्णालय देखील तयार करण्यात आले आहे एकदा पक्षी जखमी आढळून आला तर त्यावर तातडीने उपचार केले जातात त्यामुळे पक्षांना नवीन जीवनदान मिळते, रमेश राऊत यांच्या कार्याची प्रेरणा मिळत आहे. रमेश राऊत यांनी सुरु केलेल्या उपक्रमात त्यांच्या मित्रपरिवार देखील आता सहभागी झाला आहे. ऐन उन्हाळयात माणसांना पाणी मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पक्षांना दुष्काळाच्या झळा बसू नये, याकरिता रमेश राऊत यांनी केलेल्या कामामुळे आज ऐन उन्हात अन्न आणि पाणी उपलब्ध झाले आहे. रमेश राऊत यांच्यासारखे उपक्रम सर्वत्र राबवले तर मोबाईलच्या लहरीमुळे गायब झालेले पक्षी नक्कीच शहराकडे वळतील यात काही शंका नाही.

Intro:मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळ पडला असून अनेक गावांमध्ये सरकार मदत करत आहे. माणसाला मदत मिळत असली तरी पक्षांना अण्णा आणि पाण्याची मदत होत नाही. पक्षांना अन्न आणि पाणी मिळावं त्यासाठी औरंगाबादच्या रमेश राऊत यांनी पक्षांसाठी पाणपोई आणि मेस सुरु करत पक्षांना जीवनदान दिल आहे.
Body:शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात रमेश राऊत यांनी प्रत्येक झाडावर पक्षांसाठी अन्न आणि पाण्याची सोया केल्याने ऐन दुष्काळात पक्षांसाठी मोठी सोय झाली आहे. या उपक्रमामुळे परिसरात येणाऱ्या पक्षांची संख्या देखील वाढली आहे. Conclusion:VO1 - औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सकाळीच पक्षांची किलबिल पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात पक्षी परिसरातील झाडांवर बसलेले असतात. मात्र हि किमया अशीच झालेली नाही या पक्षांना या परिसरात आणण्यात पक्षीमित्र असलेल्या रमेश राऊत यांचा मोलाचा वाटा आहे. रमेश राऊत याच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात काम करतात. त्यांना पक्षांचा संगोपन करण्याचा छंद आहे. पक्षांसाठी काहीतरी करावं पक्षी जगावे यासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड असते. याच धडपडीतून त्यांनी २०११ पासून या परिसरात पक्षांसाठी पाणपोई आणि मेस सुरु करण्याचा विचार केला. इतकंच नाही तंत्र तो अमलात देखील आणला. शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात त्यांनी पक्षांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले. अन्नछत्र तयार केलं. परिसरातील सर्व झाडांवर पाण्याची व्यवस्था केली. छोटे माठ झाडानाबंडून त्यात पाणी भरून ठेवायला सुरुवात केली. या प्रयत्नांना चांगलंच यश मिळालं हळूहळू पक्षांची संख्या वाढू लागली. ऐन उन्हाळ्यात पक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे.

BYTE - रमेश राऊत - पक्षीमित्र

VO2 - या ठिकाणी पक्षांसाठी नुसता पाणवठाक तयार केला नसून याठिकाणी पक्षांसाठी रुग्णालय देखील तयार करण्यात आले आहे एकदा पक्षी जखमी आढळून आला तर त्यावर तातडीने उपचार केले जातात त्यामुळे पक्षांना नवीन जीवनदान मिळते, रमेश राऊत यांच्या कार्याची प्रेरणा त्यांच्या कुटुंबियांसह मीयताना मिळत आहे. रमेश राऊत यांनी सुरु केलेल्या उपक्रमात त्यांच्या मित्रपरिवार देखील आता सहभागी झालाय.

BYTE - पूजा राऊत - रमेश राऊत यांची मुलगी
BYTE - सीताराम शेळके - रमेश राऊत यांचे मित्र

VO3 - ऐन उन्हाळयात माणसांना पाणी मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र दुसरी पक्षांचा दुष्काळाच्या झळा बसू नये याकरिता रमेश राऊत यांनी केलेल्या कामामुळे आज ऐन उन्हात अन्न आणि पाणी उपलब्ध झालं आहे. रमेश राऊत यांच्यासारखे उपक्रम सर्वत्र राबवले तर मोबाईलच्या फ्रीवेंसी मुळे गायब झालेले पक्षी नक्कीच शहराकडे वळतील यात काही शंका नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.