ETV Bharat / state

वैजापूरमधील १४ गावांना पाण्याचा वेढा; मदतकार्य सुरू - गोदावरी नदी

वैजापूर तालुक्यातील सरला बेट, वांजरगाव या परिसरात पाणी शिरले आहे. एनडीआरएफच्या जवानांनी जवळपास 138 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वैजापूर तालुक्यातील सरला बेट, वांजरगाव या परिसरात पाणी शिरले आहे.
author img

By

Published : Aug 6, 2019, 11:13 AM IST

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील जवळपास 14 ते 15 गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाने गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे जवळपास दोन लाख क्यूसेक वेगाने पाणी जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आले. यामुळे वैजापूर तालुक्यातील सरला बेट, वांजरगाव या परिसरात पाणी शिरले आहे. एनडीआरएफच्या जवानांनी जवळपास 138 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वैजापूर तालुक्यातील सरला बेट, वांजरगाव या परिसरात पाणी शिरले आहे.

नाशिक भागातील धरणांमधून 90 हजार क्यूसेक वेगाने पाणी जायकवाडी धरणाकडे येत असून, धरणातील 22 टक्के पाणीसाठ्यात भर पडली आहे. रविवारी (दि.४ ऑगस्ट) रोजी दुपारनंतर पाण्याचा ओघ वाढल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. गोदावरी नदीकाठच्या जवळपास 138 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पुढील काही तासात पाण्याचा ओघ कमी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Intro:नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गोदकाठची गाव पाण्याखाली आली आहेत. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील जवळपास 14 ते 15 गावांना पुराचा तडाखा बसलाय. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Body:रविवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे जवळपास दोन लाख क्यूसेस वेगाने पाणी जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आल. वैजापूर तालुक्यातील सरला बेट, वांजरगाव परिसरात पाणी शिरले आहे. ऐनडीआरएफच्या जवानांनी जवळपास 138 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं असून गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

Conclusion:नाशिक भागातील धरणांमधून दुपारी बाराच्या सुमारास 90 हजार क्यूसेस वेगाने पाणी जायकवाडी धरणाकडे येत असून 12 वाजेपर्यंत 22 टक्के इतका पाणी साठा जायकवाडी धरणामध्ये दाखल झालं आहे. रविवारी दुपार नंतर पाण्याचा ओघ वाढायला सुरुवात झाल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजना सुरू केल्या होत्या. गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला इतकंच नाही तर जवळपास 138 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पुढील काही तासात पाण्याचा ओघ कमी होईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाने सांगितलं.
wkt
ftp वर ड्रोन शॉट्स पाठवले आहेत.
slug - mh_aur_2_sarla_bet_flood_vis_7206289
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.