ETV Bharat / state

औरंगाबादेत पाण्याच्या टँकरची क्रूझरला समोरा-समोर धडक; 14 जण गंभीर जखमी - 14 INJURED

या अपघातात १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. कन्नड रस्त्यावरील दिगाव फाट्याजवळ बुधवारी हा अपघात झाला. जखमी झालेल्यांमध्ये सहा मुली, सहा पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे.

औरंगाबाद अपघात
author img

By

Published : May 30, 2019, 12:03 PM IST

औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यात लग्न समारंभासाठी जाणाऱ्या क्रूझरला पाण्याच्या टँकरने समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. कन्नड रस्त्यावरील दिगाव फाट्याजवळ बुधवारी हा अपघात झाला. जखमी झालेल्यांमध्ये सहा मुली, सहा पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात जखमी झालेल्यांची नावे

साईंदास रायसिंग राठोड (वय २६), स्वाती विट्ठल पवार (वय १२), गेनूबाई हरजी राठोड (वय ६५), हीरालाल शामराव राठोड (वय ३०), नंदनी दासु, नंदनी विट्ठल राठोड, एकनाथ काशीनाथ राठोड, पायल विठुबाई पवार, रोहिदास धनु राठोड, दासुसेवा राठोड, बाबिताबाई एकनाथ राठोड, काजल सुंदरसिंग राठोड, संजय रामचंद्र राठोड, पार्वतीबाई आनंदा राठोड

सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथून क्रूझर वाहनात सतरा जण कन्नड तालुक्यातील जैतखेडा तांडा येथे अजय भीमराव राठोड यांच्या लग्नाला जात होते. सिल्लोड कन्नड रोडवरील दिगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने क्रुझरला जोराची धडक दिली. अपघात होताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी झालेल्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींवर डॉ. उमेश विसपुते, डॉ. शेख हुजैफ, डॉ. शेख अल्तमश यांनी प्राथमिक उपचार केले. गंभीर जखमींवर औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अपघातात क्रूझरचा चकनाचूर

अपघात एवढा भयंकर होता की, अपघात होताच दोन्ही वाहने ही रसत्यावरील पुलाच्याखाली फ़रफटत गेली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोराची व भयानक होती की, या अपघातात क्रूझरचा चकनाचूर झाला. सुदेवाने या भयंकर अपघातात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

Intro: सिल्लोड - कन्नड रस्त्यावरील दिगाव फाट्याजवळ एका पाण्याच्या टँकरने लग्न समारंभासाठी जाणाऱ्या क्रुजरला समोरा समोर जोराची धडक दिल्याने या अपघातात १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना (दि.29) बुधवारी घडली.या अपघातात जख्मी झालेल्यामध्ये सहा मूली,सहा पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर औरंगाबादेतिल शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Body:अपघातात जख्मी झालेल्याची नावे साईंदास रायसिंग राठोड वय २६ वर्ष, स्वाती विट्ठल पवार वय १२ वर्ष, गेनूबाई हरजी राठोड वय ६५ वर्ष, हीरालाल शामराव राठोड वय ३० वर्ष, नंदनी दासु वय १० वर्ष, नंदनी विट्ठल राठोड वय १२ वर्ष, एकनाथ काशीनाथ राठोड वय २२ वर्ष, पायल विठुबाई पवार वय १२ वर्ष, रोहिदास धनु राठोड वय ८० वर्ष, दासुसेवा राठोड ६० वर्ष, बाबिताबाई एकनाथ राठोड वय ०८ वर्ष, काजल सुंदरसिंग राठोड वय १४ वर्ष, संजय रामचंद्र राठोड वय ३५ वर्ष, पार्वतीबाई आनंदा राठोड वय ४५ वर्ष अशी जखमींची नावे आहे.
सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथून क्रूजर वाहनात सतरा जन कन्नड तालुक्यातील जैतखेडा तांडा येथे अजय भीमराव राठोड यांच्या लग्नाला जात असतांना सिल्लोड़ कन्नड रोड वरील दिगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने लग्नासाठी जात असलेल्या क्रुजरला जोराची धडक दिल्याने दोन्ही वाहने ही रसत्यावरिल पुलाखाली फरफटून घसरत गेली. अपघात होताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींवर डॉ उमेश विसपुते, डॉ शेख हुजैफ, डॉ शेख अल्तमश यांनी प्राथमिक उपचार करण्यात आले आहे गंभीर जखमींवर औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अपघातात क्रुजरचा चकनाचूर झाला......
हा अपघात इतका भयंकर होता कि अपघात होताच दोन्ही वाहने ही रसत्यावरिल पुलाच्या खाली घसरत घसरत फ़रफटत गेली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोराची व भयानक होती कि, या अपघातात क्रूजरचा चकनाचूर झाला. सुदेवाने या भयंकर अपघातात कुठलीही जिवितहानी झालेली नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.