ETV Bharat / state

अमरावतीच्या शहानूर धरणात तरुण बुडाला, बचाव पथकाद्वारे शोध सुरू

पावसाचा आनंद घेण्यासाठी दर्यापूर येथील पाच तरुण शहानूर धरण पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यातील आदित्य काळबागे हा तरुण मासोळी पकडण्यासाठी गेला असता, त्याचा तोल जाऊन तो धरणात बुडाल्याची घटना समोर आली आहे. आदित्यचा अद्यापही शोध लागला नसून बचाव पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.

आदित्य शांताराम काळबागे
author img

By

Published : Jul 30, 2019, 11:21 AM IST

अमरावती - मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमधील जलसाठा वाढला आहे. भरलेले शहानूर धरण बघण्यासाठी गेलेला एक तरुण धरणात बुडाल्याची घटना समोर आली आहे. आदित्य शांताराम काळबागे, असे या तरुणाचे नाव आहे. तरुणाचा अद्यापही शोध लागला नसून बचाव पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.

अमरावतीच्या शहानूर धरणात तरुण बुडाला

जिल्ह्यात संततधार पाऊस आहे. यामुळे पावसाचा आनंद घेण्यासाठी दर्यापूर येथील पाच तरुण शहानूर धरण पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यातील आदित्य काळबागे हा तरुण मासोळी पकडण्यासाठी गेला असता, त्याचा तोल जाऊन तो धरणात बुडाल्याची घटना समोर आली आहे.

Intro:अमरावतीच्या शहानुर धरणात तरुण बुडाला.
रेस्क्यू पथकाद्वारे शोध सुरू.
-----------------------------------------------
अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसा पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलसाठा वाढलेले शहानुर धरण बघण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे .आदित्य शांताराम काळबागे असे तरुणाचे नाव तरुणाचा अद्यापही शोध लागला नसून रेस्क्यू टीम च्या माध्यमातून तरुणाचा शोध सूरु आहे.

गेल्या तीन दिवसा पासून संततधार पाऊस सूरु आहे .त्यामुळे पावसाचा आनंद घेण्यासाठी दर्यापूर येथील हे चार पाच तरुण हे शहानुर धरण पाहण्यासाठी आले होते.यावेळी त्यांच्या सोबत असलेला आदित्य काळबागे हा तरुण मासोळी पकडण्यासाठी गेला असता .तो तोल जाऊन धरणाच्या पाण्यात बुडाला सध्या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.