अमरावती - जिल्ह्यातील रुख्मिणीचे माहेर कौडण्यपूरला विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हटले जाते. कौडण्यपूर हे ठिकाण तिवसा तालुक्यात आहे. भाविकांची व वारकरी सांप्रदायातील नागरिकांची येथे दररोज गर्दी राहते. येथील रुख्मिणीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला पायी जात असते.
विदर्भाची पंढरी असलेल्या कौडण्यपुरातील रुख्मिणीची पायदळ पालखी पंढरपूरसाठी रवाना - जूनी पालखी
कौडण्यपूरला विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हटले जाते. येथील रुख्मिणीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला पायी जात असते. रविवारी सायंकाळी 5 वाजता अमरावतीमध्ये पालखी दाखल होणार आहे.
पालखीत भाविकांची गर्दी
अमरावती - जिल्ह्यातील रुख्मिणीचे माहेर कौडण्यपूरला विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हटले जाते. कौडण्यपूर हे ठिकाण तिवसा तालुक्यात आहे. भाविकांची व वारकरी सांप्रदायातील नागरिकांची येथे दररोज गर्दी राहते. येथील रुख्मिणीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला पायी जात असते.
Intro:विदर्भाची पंढरी असलेल्या कौडण्यपूरातील रुख्मिणीची पायदळ पालखी पंढरपूरसाठी रवाना.
रविवारी अमरावतीत प्रशासनाचे वतीने महापूजा व स्वागत
अमरावती जिल्ह्यातील विदर्भातील प्रति पंढरपूर रुख्मिणीचे माहेर कौडण्यापूर ला म्हटले जाते हे ठिकाण तिवसा तालुक्यात आहे येथे रोज भाविकांची व वारकरी संप्रदायातील नागरिकांचा येण्याचा ओढा राहतो येथील रुख्मिणीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशी साठी पंढरपूरला पायदळ जात असते यावर्षी येथील विठ्ठल रुख्मिणी संस्थांची पालखी गुरुवारी सायंकाळी सर्व वारकरी पायदळ घेऊन पंढरपूरच्या दिशेने रुख्मिणीच्या सासरी निघाले या रुख्मिणीच्या पालखीने यावर्षी 425 व्या वर्षात पदार्पण केले असून ही पालखी सन 1594 पासून निघत आहे व एवढी जुनी महाराष्ट्रातील हि पहिलीच पालखी आहे ह्या पालखीचे आगमन रविवारी सायंकाळी 5 वाजता अमरावती मध्ये होणार दाखल होणार आहे यासाठी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नाने या पालखीची शासकीय महापुजा व पालखीचे जंगी स्वागत होणार आहे,यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक सह आदी शासनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती