ETV Bharat / state

राष्ट्रीय महामार्गावर तीन ट्रक एकमेकांवर आदळले; एक चालक ठार

author img

By

Published : Nov 19, 2019, 7:56 PM IST

आज पहाटे अमरावती येथून ट्रक क्र. (एम. एच. २७ बी.एक्स ७३७३) हा सोयाबीन घेऊन अकोला जिल्ह्यातील बाळापूरकडे निघाला होता. प्रवासादरम्यान अचानक ट्रकची चेसीस तुटली व ट्रक मध्येच अडकला. ट्रक मधेच अडकल्याने त्याच्या मागून देशी दारू वाहून नेणारा ट्रक त्यावर आदळला. त्याचाच पाठोपाठ शासकीय डाक वाहून नेणारा ट्रक हा देखील दारू वाहून नेणाऱ्या ट्रकवर आदळला.

अपघात झालेल्या ट्रकचे दृश्य

अमरावती- राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे तीन ट्रक एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एक चालक जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. तिन्ही ट्रक एका पाठोपाठ अकोलाच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.

अपघात झालेल्या ट्रकचे दृश्य

आज पहाटे अमरावती येथून ट्रक क्र. (एम. एच. २७ बी.एक्स ७३७३) हा सोयाबीन घेऊन अकोला जिल्ह्यातील बाळापूरकडे निघाला होता. प्रवासादर्म्यान अचानक ट्रकची चेसीस तुटली व तो मधेच अडकला. ट्रक मधातच थांबल्याने त्याच्या मागून देशी दारू वाहून नेणारा ट्रक त्यावर आदळला. त्याचाच पाठोपाठ शासकीय डाक वाहून नेणारा ट्रक देखील दारू वाहून नेणाऱ्या ट्रकवर आदळला. या भीषण अपघातात डाक वाहून नेणाऱ्या ट्रकचे चालक शपरूजी अंतरुजी नेवाडे (वय. ४८, रा.नागपूर) हे घटनास्थळीच ठार झाले.

घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जामकर हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर डाक वाहून नेणाऱ्या ट्रकच्या चालकाचा मृतदेह केबिनमधून बाहेर काढण्यात आला व त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हालविण्यात आले. या अपघातानंतर देशी दारू वाहून नेणाऱ्या ट्रकमधील दारू मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहून गेली होती. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

हेही वाचा- भीम ब्रिगेड अध्यक्षाचा आत्महत्येचा प्रयत्न; आमदार रवी राणा विरुद्ध कुटुंबीयांची तक्रार

Intro:राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे तीन ट्रक एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात एक चालक जागीच ठार झाला हे तिन्ही ट्रक एकमेकांच्या मागून अकोला च्या दिशेने जात असताना हा विचित्र अपघात घडला.

Body:आज पहाटे अमरावती येथून एम एच 27 बीएक्स 73 73 क्रमांकाचा ट्रक सोयाबीन घेऊन अकोला जिल्ह्यातील बाळापुर कडे निघाला असताना भरधाव ट्रकची चेचीस अचानक तुटल्याने हा ट्रक मधातच थांबला. दरम्यान या ट्रकच्या मागून देशी दारू वाहून नेणार ट्रक सोयाबीनच्या टोकावर जाऊन आदळला., देशी दारूचा ट्रक सोयाबीनच्या ट्रकवर आढळत नाही तोच दारूच्या ट्रकच्या मागून भरधाव वेगात येणारा शासकीय डाक वाहून नेणारा ट्रक दारू वाहून नेणाऱ्या ट्रकवर आढळला. या अपघातात डाक वाहून नेणाऱ्या ट्रकचे चालक शपरूजी अंतरुजी नेवाडे(48) रा.नागपूर हे घटनास्थळीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक जामकर हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. डाक वाहून नेणाऱ्या ट्रकच्या चालकाचा मृतदेह केबिन मधून बाहेर काढण्यात आला आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. या अपघातानंतर देशी दारू वाहून नेणाऱ्या ट्रकमधील दारू मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहून गेली. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.