ETV Bharat / state

अमरावती: सोयाबीनची आवक घटल्याने भाव वाढ - अमरावती सोयाबीनची आवक घटली

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी सोयाबीनच्या हंगामात सरासरी 40 ते 45 हजार पोत्यांची आवक होते. यावर्षी मात्र हा आकडा 10 हजारांवर आला आहे. बाजारपेठेतील आवक घटल्याने सोयाबीनच्या दरात शंभर ते दिडशे रुपयांनी वाढ झाली आहे.

सोयाबीनचे दर वाढले
author img

By

Published : Nov 17, 2019, 12:10 PM IST

अमरावती - सोयाबीन काढण्याच्या हंगामात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढले आहेत.

सोयाबीनची आवक घटल्याने भाव वाढ

हेही वाचा - अमरावती: निंबोली येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी सोयाबीनच्या हंगामात सरासरी 40 ते 45 हजार पोत्यांची आवक होते. यावर्षी मात्र हा आकडा दहा हजारांवर आला आहे. बाजारपेठेतील आवक घटल्याने सोयाबीनच्या दरात शंभर ते दिडशे रुपयांनी वाढ झाली आहे. अमरावतीत सध्या सोयाबीनचे कमाल दर 3 हजार सहाशे 75 तर किमान दर 2 हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहेत.

Intro:सोयाबीनची आवक घटताच भावात वाढ.
-----------------------------------------------
अमरावती अँकर
या वर्षी सोयाबिन काढण्याच्या ऐन हंगामात जोरदार अवकाळी पाऊस बरसल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.दरवर्षी सोयाबीनच्या हंगामात सरासरी 40 ते 45 हजार पोत्यांची होणारी आवक ही आता मात्र 9901 येऊन पोहचली आहे.बाजारपेठेतील आवक घटल्याने सोयाबीनच्या भावात शंभर ते दिडशे रुपयांची वाढ झाली आहे.अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनचे दर कमाल 3675 तर कमाल 3750 रुपयांवर येउन पोहचले आहे. मध्यम सोयाबीनला किमान 2500 तर कमाल 3350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाले आहे .

दरवर्षी सोयाबीनच्या हंगामात या बाजारपेठेत सरासरी 40 ते 45 हजार पोत्यांची आवक होते दरम्यान यावर्षी मात्र भरात असताना येथील बाजारात सरासरी सोयाबीनचा जेमतेम 16 हजार पोत्यावर येऊ शकली होती. आत मात्र कमालीची घट झाली असून जेमतेम 9901 पोत्यांवर येऊन पोहचली आहे. जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीन पिकाचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे.काढलेले सोयाबिन खराब होईल या भीतीपोटी कमी भावात शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विकले होते...Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.