ETV Bharat / state

अमरावतीच्या धामनगावातील कुंजवनीने परिस्थितीवर मात करत मिळवले 95 टक्के - study

परिस्तिथी कशीही असली तरी माणसात बुद्धिमत्ता आणि यश मिळविण्याची ताकत असल्यास यश नक्की मिळत हे कुंजवणी ने दाखवून दिलं आहे.

कुंजवनीने परिस्थितीवर मात करत मिळवले 95 टक्के गुण
author img

By

Published : Jun 8, 2019, 6:19 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील कुंजवणी खडसे हिने अडचणींवर मात करत 10 वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकदा पुस्तक घ्यायलाही पैसे नसायचे. मात्र, अशा परिस्थितीतही हार न मानता जिद्दीने अभ्यास करणाऱ्या कुंजवणीला दहावीत ९५ टक्के गुण मिळाले आहेत. पाहूयात यासाठीचा कुंजवणीचा संघर्ष व्हिडिओच्या माध्यमातून.

कुंजवनीने परिस्थितीवर मात करत मिळवले 95 टक्के गुण

अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील कुंजवणी खडसे हिने अडचणींवर मात करत 10 वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकदा पुस्तक घ्यायलाही पैसे नसायचे. मात्र, अशा परिस्थितीतही हार न मानता जिद्दीने अभ्यास करणाऱ्या कुंजवणीला दहावीत ९५ टक्के गुण मिळाले आहेत. पाहूयात यासाठीचा कुंजवणीचा संघर्ष व्हिडिओच्या माध्यमातून.

कुंजवनीने परिस्थितीवर मात करत मिळवले 95 टक्के गुण
Intro:स्पेशल स्टोरी

अमरावतीच्या धामनगावातील कुंजवनीने
- परिस्थितीवर मात करून मिळविले 95 टक्के गुण

अमरावती अँकर
मनात जिद्द व अथक परिश्रम घेण्याची ताकत असली तर यश आणणे खेचून आणणे अवघड जात नाही. अमरावती जिल्यातील धामणगाव रेल्वे शहरात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलीने संघर्षावर मात करीत 10 वीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळविले.हातावरून पानावर खाणारे जन्मदाते घरात शिक्षणाचा गंध नाही पण चित्र पण जिद्द मात्र कायम आकाशाला गवसणी घातली.

Vo १:
- स्वयंपाक घरात बसून काम करत असलेली ही स्वयंपाकी नव्हे तर ही या वर्षी 10 मध्ये शिकत असलेली कुंजवणी खडसे आहे.चंद्रात भाकरीचा तुकडा शोधनार हे कुटुंब
असतांना तिने 10 वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.त्यामुळे तिचे शहरात कौतुक केले जात आहे. जिद्द चिकाटीने परिश्रम घेऊन तिने यश संपादन केले आहे.

बाईट १:- कुंजवणी खडसे, स्वतः

Vo 2 :- घरची हलाखीची परिस्थिती. घरात अठराविश्व दारिद्र्य असतांना हातावर आणून पानावर खाणारे आई वडील. घरात आजी आजोबा आई वाडीलांसह एक लहान भाऊ मोठा परिवार असताना लहान लहान गोष्टीवर मात करीत कुंजवणी ने आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे.

बाईट 2:- संजय खडसे, वडील

Vo 3:- हिराबाई गोएंका कन्या महाविद्यालयात शिकणारी
कुंजवणी अभ्यासात ज्याप्रमाणे हुशार तशीच घरकामात सुद्धा पारंगत होती. घरी आई सोबत ती नेहमी सहकार्य करायची घरातील लहान सहान कामात ती पुढाकार घेऊन हातभार लावायची त्याचप्रमाणे दररोज कुणाचीही वाट न पाहता 9 तास अभ्यास करायची त्यामुळे आज तिची जिद्द तिच्याच कमी पडली आहे.

बाईट ३:- आशा खडसे, आई

परिस्तिथी कशीही असली तरी माणसात बुद्धिमत्ता आणि यश मिळविण्याची ताकत असल्यास यश नक्की मिळत हे कुंजवणी ने दाखवून दिलं आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.