ETV Bharat / state

अमरावती: शेंदूरजनामध्ये संत अच्युत महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात

तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे संत अच्युत महाराज यांचा सातवा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. संत अच्युत महाराजांच्या सातव्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी शेंदूरजना बाजार येथे सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

शेंदूरजना बाजार
author img

By

Published : Sep 22, 2019, 8:31 AM IST

अमरावती- संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याच फळीतील संत अच्युत महाराज यांचा शनिवारी सातवा पुण्यतिथी महोत्सव होता. तिवसा तालुक्यामधील शेंदूरजना बाजार येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी अच्युत महाराजांच्या हजारो अनुयायांनी त्यांना साश्रुनयनांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली.

संत अच्युत महाराजांच्या सातव्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी शेंदूरजना बाजार येथे सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी संत अच्युत महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यातुनच नव्हे संपूर्ण विदर्भातून आलेल्या महाराजांच्या अनुयायांनी संपूर्ण परिसर फुलला होता. महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत हरिनाम जप व संगीतमय गीते अर्पण करून सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समाधी स्थळाव्यतिरिक्त गावात ठिकठिकाणी भाविकांनी अच्युत महाराजांचा फोटो ठेवून पुजन केले. सर्व गाव स्वच्छ करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांचे निकटवर्ती अनुयायी उपस्थित होते.

Intro:अमरावतीच्या शेंदूरजना बाजार येथे दर्शनासाठी उसळला जनसागर संत अच्युत महाराज पुण्यतिथी महोत्सव

अमरावती

संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशी थेट संबंध असलेल्या व विदर्भातील संतपरंपरेत आपले आगळे स्थान निर्माण करणारे संत अच्युत महाराज यांचा सातवा पुण्यतिथी महोत्सव शनिवार ता २१सप्टेंबर रोजी सकाळी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी अच्युत महाराजांच्या हजारो अनुयायांनी साश्रुनयनांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली. संत अच्युत महाराजांच्या सातव्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी शेंदूरजना बाजार येथे सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती,यावेळी संत अच्युत महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लागल्या होत्या
अमरावती जिल्ह्यातुनच नव्हे संपूर्ण विदर्भातुन आलेल्या महाराजांच्या अनुयायांनी गर्दीने संपूर्ण परिसर फुलला होता, महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत हरिनाम जप सहित संगीतमय गीते अर्पण करून सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समाधी स्थळाव्यतिरिक्त गावात ठीकठिकाणी भाविकांनी अच्युत महाराजांचा फोटो ठेवून पूजन केले. सर्व गाव स्वच्छ करून श्रद्धांजली अर्पण केली, यावेळी त्यांचे निकटवर्ती अनुयायी उपस्थित होते.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.