ETV Bharat / state

'कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने तुफानातील दिवे व्हावे' - सत्यपाल महाराज

author img

By

Published : Apr 6, 2020, 10:17 AM IST

Updated : Apr 6, 2020, 1:55 PM IST

यावेळी त्यांनी वामनदादा कर्डक यांच्या 'तुफानातील दिवे', या गाण्याचा आशय देत त्यांनी त्यांच्या खास शैलीतून नागरिकांचे प्रबोधन केले.

satyapal maharaj on pm modi initiation about lighting lamp
'कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने तुफानातील दिवे व्हावे' - सत्यपाल महाराज

अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावा या आवाहनानंतर देशभरात रविवारी 9 वाजता करोडो देश वासीयांनी दिवे प्रज्वलित करून एकतेचा संदेश दिला. अमरावती शहरात सुद्धा अनेक नागरिकांनी दिवे पणत्या पेटवून पंतप्रधधानांच्या आवाहनाला समर्थन दिले. सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी आपल्या घरात दिवे लावून कोरोनाशी दोन हात करण्यासाठी तुफानातील दिवा होणे गरजेचे आहे, असे सांगीतले.

सत्यपाल महाराज

यावेळी त्यांनी वामनदादा कर्डक यांच्या 'तुफानातील दिवे', या गाण्याचा आशय देत त्यांनी त्यांच्या खास शैलीतून नागरिकांचे प्रबोधन केले. फटाके फोडून प्रदूषण करू नका, सध्या परिस्थिती टोकाची आहे म्हणून घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करा, असेही ते म्हणाले.

Last Updated : Apr 6, 2020, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.