ETV Bharat / state

Urban Cooperative Bank Election : अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख बँकेच्या चाव्या 'प्रगती' कडे ; प्रगती पॅनलचे 16 उमेदवार विजयी

१ जानेवारीला अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन कॉपरेटिव बँकेची निवडणूक (Punjabrao Deshmukh Urban Cooperative Bank election) पार पडली. या निवडणुकीत प्रगती पॅनलचे 16 संचालक विजयी झाले (directors of Pragati panel won) आहेत. १७ संचालक पदांसाठी ही निवडणूक (Bank election 17 director posts in amravati) होती.

Urban Cooperative Bank Election
डॉ. पंजाबराव देशमुख बँक
author img

By

Published : Jan 3, 2023, 10:56 AM IST

अमरावती : भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापित केलेल्या श्री शिवाजी शिक्षणद्वारा संचलित असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन कॉपरेटिव बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर होत असल्याचे दिसत होते. त्यानंतर १७ संचालक पदांसाठी १ जानेवारी रोजी मतदान पार (Bank election 17 director posts in amravati) पडले. या निवडणुकीत प्रगती पॅनलचे 16 संचालक विजयी झाले (directors of Pragati panel won) आहेत. तर शिवाजी पॅनलच्या वाटेवर एकही जागा आली (Punjabrao Deshmukh Urban Cooperative Bank election) नाही.

तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत प्रगती आणि शिवाजी या दोन पॅनलमध्ये बँकेच्या १७ संचालक पदाकरीता १ जानेवारी रोजी मतदान झाले होते. तर सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत ही मतमोजणी सुरू होती. एकूण तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासूनच प्रगती पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. ३२५९४ पैकी 11454 मतदारांनी मतदानाचा हक्क (Urban Cooperative Bank Election) बजावला.

बँकेची निवडणूक : डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन कॉपरेटिव ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणूकीत सर्वांना सोबत घेऊन बिनविरोध निवडणूक करून बँकेला मोठ्या आर्थिक फटक्यापासून वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न, संपूर्ण शिवपरिवार आणि बँकेशी जुळलेल्या अन्य सर्व नेते मंडळींनी केला होता. मात्र असे असतानाच काही मंडळींना बँक हितापेक्षा स्वत:चे हित महत्वाचे झाल्याने नाईलाजास्तव बँकेला निवडणूकीला सामोरे जावे (Punjabrao Deshmukh Urban Cooperative Bank) लागले.

प्रगती पॅनेलचे शिलेदार : अक्षय इंगोले हे बिनविरोध निवडून (Punjabrao Deshmukh Bank election amravati) आले. राजेंद्र महल्ले 6829 विद्याधर उर्फ भैयासाहेब मेटकर 7083, प्रशांत डवरे 6801, सुगंध बंड 6528, नरेश पाटील 6517, अभय ढोबले 6346, सुरेंद्र गावंडे 6335, ओंकार बंड 6123, राजेश बारब्दे 7640, अनिल भारसाकले 7107, दिलीप देशमुख 6758, जयंत वडते 6224, यशपाल वरठे 6290, अंजली ठाकरे 6953, पूनम चौधरी 6799 मतांनी विजयी (Bank election in amravati) झाले.

11 उमेदवारांनी घेतली होती माघार: बँकेच्या 17 संचालक पदांसाठी 11 डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीत अनेक इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. अशातच 28 नोव्हेंबर रोजी १३ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतली. यामध्ये प्रफुल राऊत, गिरीश, भारसाकडे, दिलीपराव कोकाटे, संजय कोल्हे, विलासराव हरणे, विनायकराव गावंडे, सुरेंद्र कडू, संजय देशमुख, प्रकाश घाटे, साधना गणेशपुरे, हेमलता चौधरी यांचा समावेश होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.