अमरावती - विविध मागण्यांसाठी अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या पाच जिल्ह्यातील हजारो कृषी सहायक संघटनेने अमरावतीच्या विभागीय कृषी सह संचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यासाठी विभागातून हजारो कृषी सहायक एकवटले होते.
अमरावतीत विविध मागण्यांसाठी कृषी सहायकांचे धरणे आंदोलन - अमरावती आंदोलन बातमी
विविध मागण्यांसाठी अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम ,बुलढाणा या पाच जिल्ह्यातील हजारो कृषी सहायक संघटनेने अमरावतीच्या विभागीय कृषी सह संचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
अमरावतीत विविध मागण्यांसाठी कृषी सहायकांचे धरणे आंदोलन
अमरावती - विविध मागण्यांसाठी अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या पाच जिल्ह्यातील हजारो कृषी सहायक संघटनेने अमरावतीच्या विभागीय कृषी सह संचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यासाठी विभागातून हजारो कृषी सहायक एकवटले होते.
Intro:अमरावतीत विविध मागण्यांसाठी अमरावती विभागातील हजारो कृषी सहायकांचे धरणे आंदोलन.
अमरावती अँकर
आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम ,बुलढाणा या पाच जिल्ह्यातील हजारो कृषी सहाय्यक संघटनेने अमरावतीच्या विभागीय कृषी सह संचालक कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं. यासाठी विभागातून हजारो कृषी सहायक एकवटले होते.
कृषी सहाय्यक ते कृषी पर्यवेक्षक रखडलेली पदोन्नती बाबत,
आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा,पीक कापणी प्रयोग मार्गदर्शक सुचने प्रमाणे मिळावे ,कृषी सहायकांच्या प्रति नियुक्ती रद्द करणे ,पोकरा योजनेत रिक्त असलेली मुख्यलये भरणे,आदी विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय हे धरणे आंदोलन छेडण्यात आले.
दरम्यान वीस तारखेपासून या कृषी सहाय्यक संघटने कडून आंदोलन केले जात आहे.वीस तारखेला काळ्या फिती लावून ,एकवीस तारखेला प्रत्येक तालुका स्थरावर धरणे आंदोलन आणि आज अमरावती विभागाच्या वतीने हे धरणे छेडण्यात आले.शासनाने तात्काळ या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Body:अमरावती
Conclusion:अमरावती