ETV Bharat / state

रिव्हॉल्वर व पाच काडतूसांसह आरोपीला अटक, अचलपूर पोलिसांची कारवाई - Amravati

ल्लू उर्फ समीर भुरे खा नूर खा (३४ रा. इंदिरा कॉलनी, बैतुल, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीसह पोलीस अधिकारी
author img

By

Published : Apr 16, 2019, 3:19 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील अचलपूर येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जिवंत काडतुस व एक रिव्हॉल्वरसह एका आरोपीला अचलपूर पोलिसांनी अटक केली आहे. सल्लू उर्फ समीर भुरे खा नूर खा (३४ रा. इंदिरा कॉलनी, बैतुल, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीकडून जप्त करण्यात आलेले रिव्हॉलवर आणि मोबाईल

अचलपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून काल इंडिगो सीएस गाडीची तपासणी केली असता त्यामधून एक पिस्टल, पाच जिवंत काडतूस व दोन मोबाईल आढळून आले. यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीविषयी माहिती मिळवताच सदर आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्याच्याविरुद्ध इतरही गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. तर यामागे काही राजकीय हेतू आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

Accused Sameet Bhure
आरोपी सल्लू उर्फ समीर भुरे खा नूर खा

Intro:- रिव्हॉल्वर व पाच काळतूस सह एका आरोपीला अटक

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील घटना, पोलिसांची कारवाई . .

अँकर:- अमरावती जिल्यातील अचलपूर येथे निवडणुकीच्या पर्शवभूमीवर पाच जिवंत काडतुस व एक रीवाल्वर सह एका आरोपीला अचलपूर पोलिसांनी अटक केलेली आहे.सल्लू उर्फ समीर भुरे खा नूर खा ३४ रा ईंदिरा कॉलनी बैतुल मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.अचलपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून काल इंडिगो सीएस गाडीची तपासणी केली असता त्यामधून अचलपूर पोलिसांना एक पिस्टल पाच जिवंत काडतूस व दोन मोबाईल आढळून आले.अचलपूर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली.आरोपीविषयी माहिती मिळवताच सदर आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्याच्याविरुद्ध इतरही गंभिर गुन्हे दाखल असल्याची माहिती धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी तात्काळ आरोपिला अटक केली आहे तर यामागे काही राजकीय हेतू आहे का याचा तपास सद्या पोलीस घेत आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.