ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपीटीचा जोरदार तडाखा - अमरावती अवकाळी पाऊस

अमरावती जिल्ह्याला गारपीटीने झोडपले आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणी आला आहे.

गारपीट
गारपीट
author img

By

Published : Jan 2, 2020, 7:55 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गारपीट झाली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरिपातील तूर, कपाशी आणि रब्बीमधील गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अंजनगाव सुर्जी, धारणी, तिवसा या तालुक्यांना पावसाचा फटका बसला.

अमरावती जिल्ह्यात गारपीट

हेही वाचा -अकोल्यात 3 मजली इमारत कोसळली

मंगळवारी झालेल्या पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातील संत्रा पिकाचे अतोनात नुकसान झाले. गुरुवारी सकाळी पुन्हा गारपीट झाल्याने शेतातील उभी पिके सपाट झाली आहेत. काढणीला आलेल्या तूर पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. हरभरा पिकाला पाणी जास्त होत असल्याने तेही धोक्यात आले आहे. हवामान विभागाने पाच जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा अडचणी आला आहे.

Intro:अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसासह गारपिटीचा जबर तडाखा.

खरीपा सह रब्बीचे पिकेही धोक्यात.
----------------–-----------------------------
अमरावती अँकर.2-1-2020

अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्या मध्ये आज सकाळी चार वाजता विजांच्या कळकळा सह मुसळधार अवकाळी पावसाच्या हजेरी सह जोरदार गारपीट झाल्याने .त्यामुळे खरिपातील तूर ,कपाशी तर रब्बी मधील गहू, हरबरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.अंजनगाव सुर्जी,धारणी, तिवसा सह आदी तालुक्यातील पावसा सह गारपीट झाल्याने याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार पाच तारखेपर्यत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.मागील तीन दिवसा पासून अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्याला पावसाने झोडपले मंगळवारी आलेल्या अवकाळी पावसाने चांदुर बाजार तालुक्यातील संत्रा सह आदी पिकांचे अथोनाथ नुकसान केले.दरम्यान आज सकाळी चार वाजता पुन्हा पावसा सह गारपीट झाल्याने याचा तडाखा हा सर्वच पिकांना बसला आहे.हातातोंडाशी आलेल्या तूर पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला तर रब्बी मधील हरबरा पिकाला जास्त पाणी होत असल्याने हरबरा पीक धोक्यात आले आहे.तर भाजीपाला ,संत्रा ही खराब झाले आहे .त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.