ETV Bharat / state

'प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मुख्यमंत्र्यांचेही कान पकडण्याचा आम्हाला अधिकार' - MLA devendra bhuyar DPDC meeting in amravati

प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मुख्यमंत्र्यांचेही कान पकडण्याचा अधिकार आम्हाला आहे, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनाच नाही तर डोनाल्ड ट्रम्प जरी आडवे आले तरी त्यांनाही घेरणार, असा इशाराही भुयार यांनी दिला आहे.

MLA devendra bhuyar speaking with media after DPDC meeting in amravati
आमदार देवेंद्र भुयार माध्यमांशी बोलताना.
author img

By

Published : Dec 12, 2019, 10:26 AM IST

अमरावती - सभागृहाची अवस्था दिवानजी शिवाय काम चालू आहे, अशी झाली आहे. अधिवेशनाच्या 2 दिवस आधी मंत्रिमंडळाचे खाते वाटप होईल, अशी माहिती आम्हाला आहे. कदाचित खाते वाटप नाही झाले तर सर्व प्रश्नःची उत्तरे देण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मुख्यमंत्र्यांचेही कान पकडण्याचा अधिकार आम्हाला आहे, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनाच नाही तर डोनाल्ड ट्रम्प जरी आडवे आले तरी त्यांनाही घेरणार, असा इशाराही भुयार यांनी दिला आहे. भुयार हे जिल्ह्यातील वरुड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार माध्यमांशी संवाद साधला.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकारी कार्यालयात डिपीडीसी आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर भुयार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेहे वाचा - ..न भरलेल्या १ लाख ४४ हजारांचे बिंग फुटू नये म्हणून जाळले एटीएम

माध्यमांशी बोलताना भुयार म्हणाले, गेल्या पाच वर्षातील सरकार हे निजमाचे सरकार होते. जाता जाता त्यांनी जनतेवर राष्ट्रपती राजवट लादली. तसेच जे जनतेला अपेक्षित नव्हते ती वेळ त्यांनी जनतेवर लादली. यावरून स्पष्ट होते, की 5 वर्षात जी काही अवस्था झाली ती जुलमी राजवट त्यांनी लादली. मात्र, आता महाविकास आघाडी अशी राजवट लादणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच आगामी अधिवेशन 5 दिवसाचे जरी असले तरी मोठ्य़ा ताकदीने आम्ही तिथे प्रश्न मांडू, वेळ कमी मिळाला तरी प्रश्न मात्र सोडवून घेऊ असेही आमदार भुयार म्हणाले.

Intro: प्रश्नाची उत्तरे न दिल्यास मुख्यमंत्र्यांचेही कान पकडण्याचा आम्हाला अधिकार -आ देवेंद्र भुयार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनाच काय तर डोनाल्ड ट्रम्प जरी आडवे आले तरी घेरणारच.
-----------------------------------------------
अमरावती अँकर

सभागृहाचे अवस्था दिवानजी शिवाय काम चालू आहे अशी झाली आहे.अधिवेशनाच्या दोन दिवस आधी मंत्रिमंडळाचे खाते वाटप होईल अशी माहिती आम्हाला आहे.कदाचित खाते वाटप नाही झाले तर सर्व प्रश्नःची उत्तरे देण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री यांची आहे ते राज्याचे प्रमुख आहे.जर प्रश्नाची उत्तरे न दिल्यास मुख्यमंत्र्यांचेही कान पकडण्याचा अधिकार आम्हाला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनाच नाही तर डोनाल्ड ट्रम्प जरी आडवे आले तरी घेरणार.असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरुड मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला.

माध्यमाशी बोलताना भुयार म्हणाले गेल्या पाच वर्षातील सरकार हे निजमाचे सरकार होते.जाता जाता त्यांनी जनतेवर राष्ट्रपती राजवट लादली जे जनतेला अपेक्षित नव्हतं ती वेळ त्यांनी जनतेवर लादली या वरून स्पष्ट होते की पाच वर्षात जी काही अवस्था झाली. ती जुलमी राजवट त्यांनी लादली.पण आता महाविकास आघाडी अशी राजवट लादणार नाही.पाच दिवसाचे जरी अधिवेशन असले तरी मोठया ताकदीने आम्ही तिथे प्रश्न मांडू कमी वेळ जरी असला तरी प्रश्न मात्र सोडवून घेऊ असेही आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.