ETV Bharat / state

'त्या' विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू, नवरा व सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल - married women

अमरावती येथील चांदूर बाजार तालुक्यातील कुऱहे गावात कौटुंबिक वादातून विवाहितेचा छळ करून नवऱ्याने व सासऱ्याने रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र, काल बुधवारी उपचारा दरम्यान या विवाहितेचा अखेर मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे आरोपी पती गोलू पानसे व सासरा मुन्ना पानसे यांच्याविरोधात शिरसगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरजगाव पोलिस ठाणे
author img

By

Published : Jul 25, 2019, 11:35 AM IST

अमरावती - येथील चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हे गावात कौटुंबीक वादातून विवाहितेचा छळ करून नवऱ्याने व सासऱ्याने रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. काल बुधवारी उपचारादरम्यान या विवाहितेचा अखेर मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे आरोपी पती गोलू पानसे व सासरा मुन्ना पानसे यांच्याविरोधात शिरजगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा गावात रोशनी नामक महिलेचा पती गोलू तिला वारंवार तू पसंत नाही, असे म्हणून तिचा नेहमी छळ करत होता. घटनेच्या दिवशी रोशनी स्वयंपाक खोलीत गॅसवर पाणी गरम करत असताना आरोपी पती गोलू पानसे व सासरा मुन्ना पानसे यांनी स्वयंपाक खोलीत जाऊन रोशनीला स्वयंपाक का केला नाही, असे म्हणून तिच्याशी वाद घातला.

'त्या' विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू, नवरा व सासऱयाविरोधात गुन्हा दाखल

नंतर तिचा नवरा गोलूने तिच्या अंगावर रॉकेल ओतले. दरम्यान जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या रोशनीला सासऱ्याने पकडले. यानंतर तिच्या नवऱ्याने तिला पेटवून दिले. त्याच अवस्थेत तिने जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली असता गावकऱ्यांनी आग विझवून तिला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भर्ती केले होते.

गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ती गंभीर भाजली गेल्याने अखेर काल तिची प्राणजोत मालवली. तर आरोपी पती गोलू पानसे व सासरा मुन्ना पानसे यांच्याविरोधात शिरजगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:
अमरावतीच्या कुऱ्हा गावात नवरा आणि सासऱ्याने पेटविलेल्या विवाहितेचा मृत्यू.

अमरावती अँकर

कौटुंबिक वादातून विवाहितेचा छळ करून विवाहितेला तीच्या नवऱ्याने व सासऱ्यानेच रॉकेल टाकून जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख या गावात काही दिवसा अगोदर घडली होती.परन्तु उपचारा दरम्यान या विवाहितेचा अखेर काल मृत्यू झाला असून आरोपी पती गोलू पानसे व सासरा मुन्ना पानसे याच्या विरोधात आता खुनाचा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील कुऱ्हा गावातील रोशनी गोलू पानसे या 23 वर्षीय विवाहित ही यात गंभीर भाजली होती. रोशनी हीचा पती गोलू हा तिला वारंवार तू पसंत नाही असे म्हणून तिचा नेहमी छळ करत होता .दरम्यान घटनेच्या दिवशी रोशनी स्वयंपाक खोलीत गॅस वर पाणी गरम करत असताना आरोपी पती गोलू पानसे व सासरा मुन्ना पानसे हे स्वयंपाक खोलीत जाऊन रोशनीला स्वयंपाक का केला नाही असे म्हणून तिच्याशी वाद घातला नंतर तिचा नवरा गोलुने तिच्या अंगावर रॉकेल ओतले दरम्यान जीव वाचवण्यासाठी पळत जात असताना सासरा मुन्ना याने तिला पकडून मग तिच्या नवऱ्याने तीला पेटून दिले.आगीने जळत असलेली रोशनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडत असताना गावकऱ्यांनी आग विझवून तिला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात होते . गेल्या दहा दिवसा पासून रोशनिवर सुरू होते पण रोशनी गंभीर भाजली गेल्याने अखेर काल तिची प्राणजोत मालवली.
Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.