ETV Bharat / state

स्वत:चा जीव धोक्यात टाकून सर्प मित्राने दिले सापाला जीवनदान - अमरावती न्यूज

बडनेरा शहरापासून जवळ असलेल्या वडद गावात एका शेतकऱ्याच्या विहरीत धामण जातीचा साप पडला होता. त्या सापाला सर्पमित्र अजय यादव जीव धोक्यात घालून सापाला जिवनदान दिले.

man rescuing snake fell into well in amravati
जीव धोक्यात टाकून सर्प मित्राने दिले सापाला जीवनदान
author img

By

Published : Jun 6, 2020, 5:14 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील बडनेरा शहरापासून जवळ असलेल्या वडद गावात एका शेतकऱ्याच्या विहीरीत धामण जातीचा साप पडला होता. याची माहिती सर्पमित्र अजय यादव यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून सापाला जिवनदान दिले.

या धामण सापाची लांबी 3 मीटर होती. या धामण जातीच्या सापावर त्याच्या रंगाच्या दाट करडा, पिवळसर अथवा तपकिरी अशा विविध छटा आढळतात. शरीराचा घेर सुमारे १० सेंमी. असतो. शेपूट टोकदार असून, त्याची लांबी शरीराच्या एक-चतुर्थांश असते. मान बारीक असून, डोके लांबट व स्पष्टपणे वेगळे दिसते. डोळे मोठे आणि बाहुल्या वाटोळ्या असतात. सर्पमित्र अजय यादव याने सापाला जीवनदान दिल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.