ETV Bharat / state

अमरावती विधानसभा : बडनेरातून रवी राणा विजयी, तर कृषीमंत्री अनिल बोंडेंचा पराभव

अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. त्यानंतर आज मतमोजणी पार पडली. अमरावतीमध्ये एकूण आठ जागांपैकी काँग्रेस 3, प्रहार जनशक्ती 2, अपक्ष 1 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 असा मतदारांनी या ठिकाणी कौल दिला आहे.

रवि राणा
author img

By

Published : Oct 24, 2019, 7:15 AM IST

Updated : Oct 24, 2019, 6:09 PM IST

अमरावती - अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. त्यानंतर आज मतमोजणी पार पडली. अमरावतीमध्ये एकूण आठ जागांपैकी काँग्रेस 3, प्रहार जनशक्ती 2, अपक्ष 1 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 असा मतदारांनी या ठिकाणी कौल दिला आहे.

अमरावतीमधील विजयी उमेदवार
मतदारसंघ पक्ष उमेदवाराचे नाव
1 मोर्शी स्वाभिमानी शेतकरी संघटना देवेंद्र भुयार
2 अचलपूर प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू कडू
3 मेळघाट प्रहार जनशक्ती पक्ष राजकुमार पटेल
4 बडनेरा अपक्ष रवी राणा
5 तिवसा काँग्रेस यशोमती ठाकूर
6 दर्यापूर काँग्रेस बळवंत वानखडे
7 अमरावती काँग्रेस सुलभा खोडके
8 धामणगाव रेल्वे भाजप प्रताप अडसड
  • Live Updates -
  • धामणगाव रेल्वे - भाजपचे प्रताप अडसड विजयी
  • तिवसा - काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विजयी
  • दर्यापूर - काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी
  • अमरावती - काँग्रेसच्या सुलभा खोडके विजयी
  • बडनेरा - रवी राणा विजयी
  • मेळघाट - काँग्रेसचे राजकुमार पटेल विजयी
  • मोर्शी - कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव, देवेंद्र भुयार विजयी
  • तिवसा - काँग्रेसच्या यशोमती ठाकूर 2331 मतांनी आघाडीवर
  • अचलपूर - अचलपुरमधून बच्चू कडू विजयी
  • मेलघाट - राजकुमार पटेल 40123 मतांनी आघाडीवर
  • अमरावती - काँग्रेसच्या सुलभा खोडके 4572 मतांनी आघाडीवर
  • अचलपूर - बच्चू कडू 2386 मतांनी पिछाडीवर
  • मोर्शी वरुड - अनिल बोंडे 5 हजार 611 मतांनी आघाडीवर
  • तिवसा - शिवसेनेचे राजेश वानखेडे आघाडीवर
  • दर्यापुर - बंळवत वानखडे 17 हजार 202 मतांनी आघाडीवर
  • बडनेरा - युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष उमेदवार रवी राणा सहाव्या फेरीनंतर 3 हजार 508 मतांनी आघडीवर
  • मेळघाट - राजकुमार पटेल 10446 मतांनी आघाडीवर
  • मेळघाट - राजकुमार पटेल आघाडीवर
  • तिवसा - शिवसेनेचे राजेश वानखेडे 1 हजार 488 मतांनी आघाडीवर
  • बडनेरा - रवी राणा चौथ्या फेरीनंतर 3 हजार 34 मतांनी आघडीवर
  • 09.15 स : धामणगाव रेल्वे - भाजपचे प्रताप अडसड ४७१ मतांनी पुढे
  • 08.52 स : अचलपूर - अपक्ष उमेदवार बच्चू कडू ३८५ मतांनी आघाडीवर
  • 08.52 स : अमरावती - भाजपचे उमेदवार सुनील देशमुख 1897 मतांनी आघाडीवर
  • 08.52 स : दर्यापूर - काँग्रेसचे बळवंत वानखडे ६२१ मतांनी पुढे
  • 08.52 स : धामणगाव विधानसभा - भाजपचे प्रताप अडसड ७० मतांनी पुढे
  • 08.49 स : तिवसा - राजेश वानखडे 267 मतांनी आघाडीवर
  • 08.41 स : बडनेरा मतदारसंघातून महाआघाडीचे रवी राणा 623 मतांनी आघाडीवर
  • 08.09 स : मतमोजणीला सुरूवात

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.