ETV Bharat / state

कुत्र्याला लाल रंगाचे ज्ञानचं नाही, तर कुत्रे लाल पाण्याला का घाबरतील - अंनिस - जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी

कुत्र्याला लाल रंगाचे ज्ञानचं नाही, तर कुत्रे लाल पाण्याला का घाबरतील, असे अंनिस कार्यकर्ते अंकुश वाघ म्हणाले. त्यामुळे ही फक्त अंधश्रद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.

घरासमोर ठेवलेली लाल पाण्याची बाटली
author img

By

Published : Sep 6, 2019, 12:44 PM IST

Updated : Sep 6, 2019, 3:03 PM IST

अमरावती - घरासमोर लाल पाण्याची बाटली ठेवल्यास कुत्रे घाण करीत नसल्याचा समज ग्रामीण-भागासह शहरी भागात देखील पाहायला मिळत आहे. मात्र, कुत्र्यांना लाल आणि हिरव्या रंगाचे ज्ञान नसते. त्यामुळे ही सर्व अंधश्रद्धा असल्याचे अंनिस कार्यकर्ते अंकुश वाघ सांगतात.

कुत्र्याला लाल रंगाचे ज्ञानचं नाही, तर कुत्रे लाल पाण्याला का घाबरतील, बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्याचा वावर ठिकठिकाणी पाहायला मिळतो. काही कुत्रे अनेकांच्या घरासमोरील अंगणात घाण करीत असतात. त्यामुळे घरमालक त्रस्त झाले. त्यासाठी लाल पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्रे घाण करीत नाहीत, असे एकाने सुचवले. त्यानंतर दुसरा, तिसरा असे करता करता सर्वत्र ही अंधश्रद्धा पसरत गेली. तसेच कुत्र्याला फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे ज्ञान असते. त्यामुळे ही केवळ अंधश्रद्धा असल्याचे किशोर रहाटे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी सांगतात.

Intro:स्पेशल स्टोरी
घरा समोर लाल पाण्याची बॉटल भरून ठेवल्यास कुत्रे घाण करीत नाही.???

अमरावती अँकर

आपल्या घरासमोर जर कुत्रे घाण करत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी घरासमोर जर कुंकवाचे पाणी करून बॉटल ठेवली तर कुत्रे घाण करत नाही असा समज ग्रामीण भागासह शहरातील अनेक उच्चशिक्षित कुटूंब करीत आहे. घरासमोर अशा प्रकारे बॉटल ठेवल्यास खरच कुत्रे घान करत नाही का ???पाहूया etv भारत चा हा स्पेशल रिपोर्ट...

VO-1 

घरासमोर उभ्या केलेल्या या बॉटल बघा आता तुम्हीही विचारात पडले असाला की एवढ्या साऱ्या घरासमोर या बॉटल कशाला ठेवल्या .जो प्रश्न तुम्हाला पडला ना तोच प्रश्न आम्हालाही पडला .म्हणे या बॉटल मध्ये कुंकवाचे पाणी भरून ठेवल्यास कुत्रे घरासमोर घाण करीत नाही परंतु अस म्हणणारे हे लोक मात्र कॅमेरा पुढे बोलायला तयार नाही.यावर पशुसंवर्धन अधिकारी यांना काय वाटत ते आपण पाहुया.

बाईट-किशोर रहाटे-जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

सध्या पावसाळ्याचे दिवस आहे .त्यामुळे मोकाट कुत्र्याचा वावर हा ठिकठिकाणी पाहायला मिळतो.कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तर कुत्रे हमकास विष्ठा टाकतात. काही कुत्र्यांनी तर नित्य नेमानी अनेकांच्या घरासमोरील अंगण जणू आपलं स्वच्छता गृह बनवून घेतलं .आता कुत्रे रोजच विष्ठा टाकणार म्हटल्यावर घरमालक ही त्रस्त होणारच न साहजिक आहे. म्हणून कुणी एखाद्या ने सुचवलं की लाल पाण्याची बॉटल ठेवली तर कुत्रे घाण करत नाही.मग काय एकाने ठेवली तर दुसऱ्या मग तिसऱ्याने परंतु या लाल पाण्याच्या बॉटल ने कुत्रे घाण करत नाही .या गोष्टीला मात्र ठोस कुठला आधार नाही. परंतु कुत्र्याला काळ्या आणि पांढऱ्या रंगाशिवाय दुसऱ्या रंगाची ओळख नसून ही केवळ अंधश्रद्धा असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे.

बाईट-अंकुश वाघ-अ नि स  कार्यकर्ता

लाल पाण्याला जर कुत्रे घाबरले असते तर कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शहराला प्रशासनाने लाल पाण्याच्या बॉटलनेच कुंपण घालून कायमचा बंदोबस्त केला असता.असो शेवटी काय केवळ अंधश्रद्धा हो.....Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 6, 2019, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.