ETV Bharat / state

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: किरण सरनाईक यांनी मारली बाजी - kiran sarnaik won amravati teacher constituency election news

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत वाशीमचे किरण सरनाईक यांनी बाजी मारली आहे.

kiran sarnaik won amravati teacher constituency election
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: किरण सरनाईक यांनी मारली बाजी
author img

By

Published : Dec 4, 2020, 9:01 PM IST

Updated : Dec 4, 2020, 9:55 PM IST

अमरावती - अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत वाशीमचे किरण सरनाईक यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत जाणकारांचे सर्व अंदाज चुकले असून मतदानाच्या दिवशीपर्यंत किरण सरनाईक हे स्पर्धेत राहतील, अशी अपेक्षाही कुणाला नसताना अतिशय नियोजनबद्ध आखणी करून किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांचा 3 हजार 342 मतांनी पराभव करून सर्वांना चकित केले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच.....

Last Updated : Dec 4, 2020, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.