ETV Bharat / state

अमरावतीच्या चांदूर रेल्वे आयटीआयमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा - exercise

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

मरावतीच्या चांदूर रेल्वे आयटीआयमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
author img

By

Published : Jun 21, 2019, 3:03 PM IST

अमरावती - जगभरात आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये देखील योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

चांदूर रेल्वेच्या आयटीआयमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी मारोती मर्दाने, प्रशांत टांगले, शरद बेहरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना अनुलोम-विलोम, दीर्घश्वसन, प्राणायाम, सूर्यनमस्काराची क्रिया, दृष्टीआसन आदी योगाचे प्रकार शिकविले. यावेळी प्राचार्य पाटबागे, गटनिदेशक शिंगणे यांच्यासह सर्व निदेशक उपस्थित होते.

अमरावतीच्या चांदूर रेल्वे आयटीआयमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे मोठे महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्व प्राप्त झाले आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात २१ जून २०१५ पासून झाली. यंदा योग दिन साजरे करण्याचे पाचवे वर्ष आहे.

Intro:अमरावतीच्या चांदूर रेल्वे आयटीआयमध्ये योगा दिवस

विद्यार्थ्यांनी केले विविध प्रकारचे योगा

अमरावती अँकर

आज शुक्रवारी पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे मोठे महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्व मिळाले आहे.

*VO-*

या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात 21 जून 2015 पासून झाली. यंदा योग दिन साजरे करण्याचे पाचवे वर्ष आहे. भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून शरीर, मन, आरोग्य निरोगी राखण्यासाठी योगाला महत्व दिलं गेलं आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मधुमेह, थायरॉईडपासून हृदयरोगांपर्यंत अनेक रोगांचं प्रमाण भीतीदायकरित्या वाढतं आहे. त्यावर योगासनं हा साधा सोपा बिन खर्चाचा पण प्रभावी उपाय मानला गेला आहे. चांदूर रेल्वेच्या आयटीआयमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी मारोती मर्दाने, प्रशांत टांगले, शरद बेहरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना अनुलोम-विलोम, दीर्घश्वसन, प्राणायाम, सूर्यनमस्काराची क्रिया, दृष्टीआसन आदी योगाचे प्रकार शिकविले. यावेळी प्राचार्य पाटबागे, गटनिदेशक शिंगणे यांच्यासह सर्व निदेशक उपस्थित होते.

Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.