ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यात वरुणराजा बरसला; नागरिकांना दिलासा - MANSOON

जिल्ह्यातील भातकुली, चांदुर रेल्वे, तिवसा, चांदुर बाजार, धामनगाव रेल्वे येथे पावसाच्या सरी कोसळल्या.

अमरावती
author img

By

Published : Jun 10, 2019, 10:35 AM IST

अमरावती - रविवारी सायंकाळी चार वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्ह्यातील काही तालुक्यात हजेरी लावली. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अनेक दिवसांपासून बळीराजा पावसाची वाट पाहत होता. अखेर मान्सून भारतात दाखल झाला असून काही दिवसात तो महाराष्ट्रतही हजेरी लावणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यात वरुणराजा बरसला; नागरिकांना दिलासा

अमरावती जिल्ह्यातील भातकुली, चांदुर रेल्वे, तिवसा, चांदुर बाजार, धामनगाव रेल्वे येथे पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे जमिनीतील ऊष्णता कमी झाली आहे. पावसाचे आगमन झाल्याने आता शेतीतील कामांना वेग येणार आहे.

Intro:-अमरावती जिल्ह्यात पाच तालुक्यात वरुणराजा बरसला
पावसाचे जोरदार आगमन

अमरावती अँकर
आज सायंकाळी चार वाजता पासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या उकळ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे
अमरावती जिल्ह्यातील भातकुली, चांदुर रेल्वे, तिवसा, चांदुर बाजार, धामनगाव रेल्वे येथे पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामूळे जमिनीतील ऊष्णता कमी झाली आहे केरळ मध्ये नुकताच पाऊस पडल्यानंतर महाराष्ट्रातील अमरावती मध्ये पावसाचे आगमन झाल्याने आता शेतीतील कामांना वेग येणार आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.