ETV Bharat / state

मेळघाटातील घाटांग जंगलात भीषण वणवा - मेळघाट

जंगलात झाडांवरचे मोहफुल गोळा करणे शक्य व्हावे यासाठी बिहाळीच्या घनदाट जंगलात आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घाटांगच्या जंगलात लागलेली आग
author img

By

Published : Apr 30, 2019, 11:38 PM IST

अमरावती - मेळघाटातील घाटांग रेंजच्या बिहाळी गावालगत जंगलात रविवारी रात्रीपासून भीषण आग लागली होती. मात्र, वनविभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळाले आहे. या आगीमुळे नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे.

आगीमुळे आसमंतात धुराचे लोट पसरले होते. सरपटणारे जीव आणि पक्षी सैरभैर झाले होते. सोमवारी दुपारपर्यंत या आगची धग कायम होती. वनविभागाने ही आग विझवत नाहीतर सायंकाळी पुन्हा वणवा भडकला. त्यामुळे वन कर्मचारी पुन्हा एकदा आग आटोक्यात आणण्यासाठी सक्रीय झाले होते.

जंगलात झाडांवरचे मोहफुल गोळा करणे शक्य व्हावे यासाठी बिहाळीच्या घनदाट जंगलात आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अमरावती - मेळघाटातील घाटांग रेंजच्या बिहाळी गावालगत जंगलात रविवारी रात्रीपासून भीषण आग लागली होती. मात्र, वनविभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळाले आहे. या आगीमुळे नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे.

आगीमुळे आसमंतात धुराचे लोट पसरले होते. सरपटणारे जीव आणि पक्षी सैरभैर झाले होते. सोमवारी दुपारपर्यंत या आगची धग कायम होती. वनविभागाने ही आग विझवत नाहीतर सायंकाळी पुन्हा वणवा भडकला. त्यामुळे वन कर्मचारी पुन्हा एकदा आग आटोक्यात आणण्यासाठी सक्रीय झाले होते.

जंगलात झाडांवरचे मोहफुल गोळा करणे शक्य व्हावे यासाठी बिहाळीच्या घनदाट जंगलात आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Intro:(फोटो मेल वर पाठवले)

मेळघाटातील घाटांग रेंजच्या बिहाली गावालगत जंगलात रविवारी दबीरात्रीपासून भीषण आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या वणव्याची धग अद्यापही कायम आहे. आगीमुळे नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

Body:या आगीमुळे आसमंतात धुराचे लॉट पसरले आहे. सरपटणारे जीव आणि पक्षी सैरभैर झाले आहेत. ही आग विझविण्यात वन विभाच्या अधिकाऱ्यांना आज दुपारी यश आले होते. मात्र सायंकाळी पुन्हा वणवा भडकला असून वन कर्मचारी पुम्हा एकदा आग आटोक्यात आणण्यासाठी पुम्हा एकदा सक्रिय झाले आहेत.
जंगलात झाडांवरचे मोहफुल गोळा करणे शक्य व्हावे यासाठी बिहाळीच्या घनदाट जंगलात आग लावण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.