ETV Bharat / state

शेतात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान; अमरावतीच्या अचलपूरमधील घटना

शेतकरी गजानन गावंडे यांच्या शेतात शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या शेतातील २ लाख रूपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे.

शेतात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
author img

By

Published : May 12, 2019, 11:24 AM IST

अमरावती - अचलपूर तालुक्यातील सावली गावातील शेतकरी गजानन गावंडे यांच्या शेतात आग लागून २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री १ च्या सुमारास घडली.

शेतात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

शेतकरी गजानन गावंडे यांच्या शेतात शनिवारी रात्री अचानक आग लागली. त्यानंतर अगदी काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा चमू घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत गजानन गावंडे यांच्या शेताची राख रांगोळी झाली होती. दरम्यान, ही आग कुणी लावली, की शॉर्ट सर्किटमुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Intro:शेतात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
अमरावतीच्या अचलपूर मधील घटना
* अमरावती अँकर
-अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सावली या गावातील शेतकरी गजानन गावंडे यांच्या शेतात शनिवारी रात्री 1च्या सुमारास अचानक आग लागून 2 लाख रु च्या शेतमालाचे नुकसान झाले आहे अचानक लागलेल्या या आगीने अगदी काही क्षणातच रौद्र रूप धारण केले मात्र ही आग कोणी लावली की शॉर्ट सर्किट मुळे लागली याच कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही आग लागल्यानंतर अग्निशामक दलाची चमू घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी ही आग आटोक्यात आणली मात्र तो पर्यंत गजानन गावंडे यांच्या शेताची राख रांगोळी झाली होतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.