ETV Bharat / state

अमरावतीतील चुनाभट्टी परिसरात हाणामारी, नगरसेवकासह दोघे जखमी - जिल्हा सामान्य रुग्णालय

अमरावतीत चुनाभट्टी परिसरात झालेल्या हाणामारीच्या घटनेत नगरसेवकासह दोघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर चुनाभट्टी परिसरात खळबळ उडाली.

हाणामारीत जखमी झालेला कुणाल सोनी
author img

By

Published : Sep 10, 2019, 11:50 AM IST

अमरावती - शहरातील चुनाभट्टी परिसरात आज (मंगळवार) हाणामारीची घटना घडली. या घटनेत नगरसेवक प्रणित सोनी आणि गोपी बुंदेले हे दोघेजण गंभीर जखमी झाले. याबाबत दोन्ही बाजूंकडून पोलिसात तक्रार दिली आहे.

अमरावतीत चुनाभट्टी परिसरात झालेल्या हाणामारीच्या घटनेत नगरसेवकासह दोघेजण गंभीर जखमी

या घटनेनंतर चुनाभट्टी परिसरात खळबळ उडाली. नगरसेवक प्रणित सोनी यांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमा झाली. प्रणित सोनी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, जिल्हा सामान्य रुग्णालयातही कार्यकर्त्यांनी गर्दी केली. गोपी बुंदेले यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - अमरावतीत बहरले 'रोझ गार्डन', रविवारी होणार लोकार्पण

प्रणित सोनी हे त्यांचे चुलत भाऊ कुणाल सोनी यांच्यासोबत जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या एका महिलेच्या दुचाकीने धडक दिली. परिसरातील बुंदेले कुटुंबीयांच्या सदस्यांनी सोनी यांना 'तुमची गुर्मी वाढली असल्याचे' म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत प्रणित सोनी जखमी झाले, असे प्रणित यांचे भाऊ कुणाल सोनी यांनी सांगितले. या उलट गोपी बुंदेले यांनी आपण स्वच्छतेबाबत तक्रार केली, म्हणून नगरसेवक सोनी यांनी आपल्याला मारहाण केल्याचे म्हटले आहे.

Intro:चुनाभट्टी परिसरात आज हाणामारी झाली या हाणामारीत नगरसेवकासह दोघेजण जखमी झाले आहे. दोन्ही बाजूंकडून पोलिसांकडे तक्रार दिली असून दोन्ही पक्षांच्या वतीने हाणामारीची वेगवेगळी कारणं दिली जात आहे.

Body:या हाणामारीत नगरसेवक प्रणित सोनी आणि गोपी बुंदिले हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर चुनाभट्टी परिसरात खळबळ उडाली नगरसेवक प्रणित स्वामी यांना मारहाण झाल्याची माहिती शहर बसताच राजापेठ पोलिस स्टेशन समोर गर्दी उसळली गणेश सोनी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता जिल्हा सामान्य रुग्णालय आतही ही गर्दी उसळली होती.
या हाणामारी गोपी बुंदेले यांच्या डोक्यावर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे तर नगरसेवक आणि सोनी यांच्या कपाळावर गंभीर जखम झाली असून त्यांच्यावरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज दुपारी परित सोनी हे त्यांचे चुलत भाऊ कुणाल सोनी यांच्यासोबत जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या एका महिलेच्या दुचाकीने धडक दिली याबाबत सोनियांनी महिलेला ठोकले असता परिसरातील बुंदेले कुटुंबीयांच्या सदस्यांनी सोनियांना तुमची गर्मी वाढली असल्याचे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली . या हाणामारीत परितोनी जखमी झाले असे प्रणित सोनी यांचे भाऊ कुणाल सोनी यांनी सांगितले आहे
तर गोपी बुंदेले यांनी पावसाचे पाणी आपल्या घरात शिरते परिसराची सकाळी नाही याबाबत नगरसेवक प्रणित सोनियांना ठोकले असता त्यांनी आज काही तरुणांना सोबत आणून आपणास मारहाण केली असे सांगितले आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास राजापेठ पोलिस करीत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.