ETV Bharat / state

VIDEO : मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या नियम व अटी

author img

By

Published : Oct 21, 2019, 11:04 AM IST

मतदानावेळेस निवडणूक आयोगाने मतदारांना काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. जसे की, रांगेत उभे रहा, कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, नंबर येईपर्यंत वाट पाहा...या सदंर्भात आढावा घेतलाय अमरावतीचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी...

नियम व अटी

अमरावती - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

हेही वाचा - मतदान कार्ड नसले तरी चिंता नको...'या' 11 ओळखपत्रांचा करू शकता वापर

दरम्यान, मतदानावेळेस निवडणूक आयोगाने मतदारांना काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. जसे की, रांगेत उभे रहा, कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, नंबर येईपर्यंत वाट पाहा...या सदंर्भात आढावा घेतलाय अमरावतीचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी...

आढावा घेतलाय अमरावतीचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी...

Intro:मतदार यांच्या साठी निवडणूक आयोगाच्या अटीBody:अमरावतीConclusion:अमरावती

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.