ETV Bharat / state

डॉ. अनिल बोंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी; युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.

author img

By

Published : Jun 16, 2019, 6:04 PM IST

Updated : Jun 16, 2019, 7:00 PM IST

डॉ. अनिल बोंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी; युवास्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

अमरावती ­­- मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.

डॉ. अनिल बोंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी शहरातील राजकमल चौक येथे ढोल ताशांच्या नादासह फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी युवास्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाचत आनंद साजरा केला आहे.

लोकसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून युतीचे उमेदवार आमदार अडसूळ यांच्या विजयाची संपूर्ण जबाबदारी प्रवीण पोटे यांनी घेतली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी बाजी मारली. त्यामुळे अडसुळांच्या पराभवासोबतच प्रवीण पोटे यांचीही नाचक्की झाली होती.

दरम्यान, प्रवीण पोटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देत डॉ. अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. पक्षाच्या नगरसेवक सुमती ढोके, आशिष गावंडे, शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, पराग चिमोटे, अभिजित देशमुख यावेळी उपस्थित होते.

Intro:मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र राज्य मंत्री मं डळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागताच आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युबस्वाभिमान पार्टीच्या कारकर्त्यांनी अमरावतीत जल्लोष केला.

Body:राजकमल चौक येथे ढोल ताशांच्या नादासह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आले. यावेळी युबस्वाभिमान कार्यकर्त्यांनी नाचत डॉ. अनिल बोंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल आनंद साजरा केला.
मंत्री मंडळाचा विस्तार करताना प्रवीण पोटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. लोकसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून युतीचे उमेदवार आमदारव अडसूळ यांच्या विजयाची संपूर्ण जबाबदारी प्रवीण पोटे यांनी घेतली होती. लोकसभा निबंडणुकीत नवनीत राणा यांनी माजी मारल्याने अडसुळांच्या पराभवासोबतच प्रवीण पोटे यांचीही नाचक्की झाली होती. दरम्यान प्रवीण पोटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देत डॉ. अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होताच युवस्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले. पक्ष्याच्या नगरसेवक सुमती ढोके, आशिष गावंडे, शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, पराग चिमोटे, अभिजित देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

Conclusion:
Last Updated : Jun 16, 2019, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.