ETV Bharat / state

मेळघाटात पुन्हा आढळला नवजात बालकाचा मृतदेह, ८ दिवसामधील दुसरी घटना - मेळघाट कुपोषण

मेळघाट कुपोषण आणि बालमृत्यूने ग्रस्त आहे. येथील बालमृत्यूंचा दर घटवण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. पूर्वीपेक्षा आता येथील बालमृत्यूचा दर घटल्याचे देखील सांगितले जाते. मात्र, गेल्या ८ दिवसामध्ये अशा २ घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

dead infants found at dharani melghat
मेळघाटात पुन्हा आढळला नवजात बालकाचा मृतदेह
author img

By

Published : Dec 10, 2019, 7:44 PM IST

अमरावती - मेळघाटातील धारणी शहराजवळील दिया फाट्याजवळ मंगळवारी पुन्हा एकदा नवजात बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. गेल्या ८ दिवसांपूर्वीच स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या बालकाचा मृतदेह आढल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मेळघाट कुपोषण आणि बालमृत्यूने ग्रस्त आहे. येथील बालमृत्यूंचा दर घटवण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. पूर्वीपेक्षा आता येथील बालमृत्यूचा दर घटल्याचे देखील सांगितले जाते. मात्र, गेल्या ८ दिवसामध्ये अशा २ घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का? - एक दिवसाच्या नकोशीला फेकले नदीत; अमरावतीच्या धारणीमधील घटना

गेल्या ८ दिवसांपूर्वी दुचाकीस्वाराने स्त्री जातीच्या १ दिवसाच्या अर्भकाला कपड्यात गुंडाळून धारणीलगत असलेल्या असलेल्या काली माता मंदिराजवळून वाहणाऱ्या नदीत फेकले होते. आता पुन्हा दिया फाट्याजवळ नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.

Intro:धक्कादायक-मेळघाटात पुन्हा आढळला नवजात बालकाचा मृतदेह, आठ दिवसातील दुसरी घटना.
----------------------------------------------------
अमरावती अँकर
कुपोषण आणि बालमृत्यू ने ग्रस्त असलेल्या मेळघाटातील धारणी तालुक्यात आठ दिवसापूर्वी एका नदीत एक दिवसाच्या नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा धारणी शहरा जवळील दिया फाट्या जवळ एका नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अमरावतीच्या धारणी शहरात ही दुसरी घटना आहे. या पुर्वी धारणी शहरा लगत असलेल्या काली माता मंदिर मांडवा रोड जवळुन वाहणाऱ्या नदीत मोटर सायकल स्वार व्यक्तीने स्त्री जातीच्या एक दिवसाचा नवजाताला कपड्यात गुंडाळुन नदीत फेकले होते .याचा तपास पोलिस करत असतांना आज पुन्हा दिया फाट्या जवळ नवजात मृत्यु अवस्थेत आढळल्याने परीसरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.