ETV Bharat / state

Chitra Wagh: भाजपच्या चित्रा वाघ आज अमरावतीत - महिला मेळाव्यात करणार मार्गदर्शन

Chitra Wagh: भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ बुधवारी सायंकाळी अमरावतीत पोहोचल्या आहेत. आज रात्री शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर सकाळी अंबा देवीचे दर्शन घेणार आहेत. बाराच्या सुमारास होटल ग्रेस इन येथे आयोजित पत्रपरिषदेत पत्रकारांशी संवाद साधतील.

Chitra Wagh of BJP
Chitra Wagh of BJP
author img

By

Published : Nov 9, 2022, 8:35 PM IST

अमरावती: भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ बुधवारी सायंकाळी अमरावतीत पोहोचल्या आहेत. आज रात्री शासकीय विश्रामगृह Government Rest House येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर सकाळी अंबा देवीचे दर्शन घेणार आहेत. बाराच्या सुमारास होटल ग्रेस इन येथे आयोजित पत्रपरिषदेत पत्रकारांशी संवाद साधतील.

महिला मेळाव्यात करणार मार्गदर्शन दुपारच्या सुमारास जाधव पॅलेस, बडनेरा रोड येथे आयोजित महिला मेळाव्याला त्या उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.