ETV Bharat / state

शादी डॉटकॉमवर महिलेची फसवणूक; अमरावतीच्या महिलेला २६ लाखांचा चुना - shadi dot com amravati latest news

ही महिला तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. तिला 2 मुले आहेत. पुन्हा आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी तिने शादी डॉटकॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली. दरम्यान, तिची मुंबई मधील अजयसिंग अग्रवाल या तरुणाशी ओळख झाली. दोघांचे बोलणे सुरु झाले. दोघांच्या मैत्रीला पालवी फुटत असतानाच अजयसिंगने पीडित महिलेला आपण कंत्राटदार आहोत, आपले मुंबईत दोन फ्लॅट असल्याची खोटी माहिती दिली. अजयसिंगने दिलेल्या माहितीवर या महिलेने विश्वास ठेवला.

gadgenagar police station, amravati
गाडगेनगर पोलीस ठाणे, अमरावती
author img

By

Published : Feb 1, 2020, 3:07 PM IST

अमरावती - शादी डॉटकॉमवर मैत्री झालेल्या महिलेची फसवणूक करत तिला 26 लाख रुपयांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनिष ठाकरे (पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे)

ही महिला तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. तिला 2 मुले आहेत. पुन्हा आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी तिने शादी डॉटकॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली. दरम्यान, तिची मुंबईमधील अजयसिंग अग्रवाल या तरुणाशी ओळख झाली. दोघांचे बोलणे सुरु झाले. दोघांच्या मैत्रीला पालवी फुटत असतानाच अजयसिंगने पीडित महिलेला आपण कंत्राटदार आहोत, आपले मुंबईत दोन फ्लॅट असल्याची खोटी माहिती दिली. अजयसिंगने दिलेल्या माहितीवर या महिलेने विश्वास ठेवला. यानंतर आपल्याला या व्यवसायात कंत्राटदाराकडून फसवणूक झाली असे सांगत महिलेकडे पैशाची मागणी केली. अजयसिंगने आधी 15 ते 20 लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. सुरुवातीला त्याने 2 लाख, नंतर 20 लाख यानंतर पुन्हा 1 लाख, पुन्हा 90 हजार आणि शेवटी 2 लाख रुपये घेत एकूण 26 लाख रुपयांचा चुना लावला आहे.

हेही वाचा - ...म्हणून न्यायाधीश बदलावा, अश्विनी बिद्रे-गोरेंच्या पतीचा साक्ष देण्यास नकार

दरम्यान, एक दिवस हे दोघेही व्हिडिओ कॉलवर बोलत असताना पीडित महिलेला एका महिलेचा आवाज आला. ती महिला कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिने पुन्हा कॉल केला. यानंतर तिने विचारणा केली असता, ही मित्राची पत्नी आहे, अशी खोटी माहिती अजयसिंगने दिली. यानंतर अजयसिंह अग्रवाल हा आपली फसवणूक करीत असल्याचा संशय पीडित महिलेला आला. तिने मुंबईला जाऊन अजय अग्रवाल याची विचारपूस केली असता त्याने फसवणूक केल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी पीडित महिलेने आरोपी अजयसिंग याच्याविरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर पुढील सुरु आहे.

Intro:शादी डॉट कॉम वर महिलेची फसवणूक; महिलेला २६  लाखांचा चुना अमरावतीत गुन्हा दाखल.

अमरावती अँकर

अमरावती । सध्या समाज माध्यमांवर विविध प्रकारच्या लग्न जुळणाऱ्या संस्थांचे अँप उपलब्ध आहे. यापैकीच एक असलेले "शादी डॉट कॉम" या अँप वर अमरावतीतील एका महिलेची मुंबईतल्या एका तरुणासोबत मैत्री झाली. या मैत्रीच्या माध्यमातून दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. परंतु पुढील व्यक्तीने खोटे प्रोफाईल बनवून आणि कंत्राटदार असल्याचे सांगत अमरावतीच्या एका महिलेला 26 लाखांनी चुना लावण्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघड झाला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमरावती येथिल पती पासून विभक्त झालेल्या महिलेने  आपल्या दोन मुलाचा सांभाळ व स्वतःला आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी तिने शादी डॉट कॉम या वेबसाईटवर नोंदणी केली. या दरम्यान तिची मुंबई  मधील अजयसिंग अग्रवाल या तरुनाशी ओळख झाली. दोघांचे बोलणे सुरू झाले. दोघांच्या मैत्रीला पालवी फुटत असतानाच अजयसिंग ने पीडित महिलेला आपण कंत्राटदार असून आपले मुंबईत दोन फ्लॅट असल्याची खोटी माहिती दिली. पण त्या माहितीवर विश्वास या महिलेने ठेवला होता. आपल्याला या  व्यवसायात कंत्राटदाराकडून फसवनुक झाल्याचे सांगत आरोपीने या महिलेला पैशाची मागणी केली. अजय सिंग ने आधी पंधरा ते वीस लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. सुरवातीला दोन लाख नंतर वीस लाख नंतर एक लाख नंतर नव्वद हजार आणि शेवटी दोन लाख असे एकूण सव्वीस लाख रुपयांचा चुना या आरोपीने महिलेने लावला. दरम्यान एक दिवस हे दोघेही व्हिडिओ कॉल वर बोलत असतांना पीडित महिलेला एका महिलेचा आवाज आला ती महिला कोण आहे हे जाणुन घेण्यासाठी तिने पुन्हा कॉल केला महिलेने विचारणा केली असता मित्राची पत्नी आहे. असे खोटे कारण सांगितले. त्यानंतर अजयसिंह अग्रवाल हा आपली फसवणूक करीत असल्याचा संशय पीडित महिलेचा आल्याने तिने मुबंई ला जाऊन अजय अग्रवाल याची विचारपूस केली असता त्याने फसवणूक केल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्या महिलेने आरोपी अजयसिंग याच्या विरोधात अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्थेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.