ETV Bharat / state

'ड' श्रेणीतील मुले 'ढ' नसतात; रिक्षा चालकाच्या मुलाने दहावीत मिळविला पहिला क्रमांक

author img

By

Published : Jun 9, 2019, 6:21 PM IST

अभ्यासातील सातत्य कायम ठेवत,  जिद्द व चिकाटी ने आयुषने १० वीत ९७.६० टक्क्ये गुण मिळविले. आपल्या मेहनतीचे श्रेय आयुष त्याच्या आई-वडिलांना देतो.

रिक्षा चालकाच्या मुलाने दहावीत मिळविला पहिला क्रमांक

अमरावती - विपरित परिस्थितीवर मात करत आयुष सामुद्रे या विद्यार्थ्याने दहावीला ९७.६० % गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. आयुष अमरावतीच्या समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सेमी इंग्रजीच्या 'ड' श्रेणीत शिकत होता. आजपर्यंत फक्त 'अ' श्रेणीतील विद्यार्थी प्रथम क्रमांक घेत होते. पण प्रथमच 'ड' श्रेणीतील विद्यार्थाने शाळेतून प्रथम येत शाळेच्या इतिहासात यशाचा ठसा उमटवला.

रिक्षा चालकाच्या मुलाने दहावीत मिळविला पहिला क्रमांक

आयुषचे वडील रिक्षा चालवतात. तर आई कामाला जाते. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. अशा परिस्थितीतूनही आयुषने नेत्रदिपक यश प्राप्त केले आहे. आयुषला लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी होती व पहिल्या वर्गापासूनच तो अभ्यासात चांगला होता. अभ्यासातील सातत्य कायम ठेवत, जिद्द व चिकाटी ने आयुषने १० वीत ९७.६० टक्क्ये गुण मिळविले. आपल्या मेहनतीचे श्रेय आयुष त्याच्या आई-वडिलांना देतो. आयुषचे आई-वडील त्याच्या कामगिरीने आई-आनंदी आहेत.

दिवसात ३ ते साडे ३ तास अभ्यास करत आपण ही मजल गाठल्याचे आयुष म्हणतो. त्याला नाणे संग्रहाचा छंद असून शिवकालीन व मुगलकालीन काळातील नाणे त्याच्या संग्रही आहेत. भविष्यात सॉफ्टवेअर इंजीनियर व्हायचे आयुषचे स्वप्न आहे. व त्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू केल्याचे आयुषचे म्हणणे आहे.

Intro:अमरावतीत ऑटोरिक्षा चालवणाऱ्या बापाच्या पठयांन मिळविले 97.60 % गुण.

विपरित परिस्थिती वर मात करत शाळेच्या इतिहासात उमटवला यशाचा ठसा.

-----------------------------------------------
पॅकेज स्टोरी
अमरावती अँकर

घरची परिस्थिती जेमतेम वडील दिवसभर रोडवर आटोरिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकतात.आणि कुटुंबाला मदत म्हणून आई एक छोटी खाजगी नोकरी करते .अशा सामन्य कुटुंबातील अमरावतीच्या आयुष सामुद्रेने 10 व्या वर्गात सेमी इंग्रजीत 'ड' श्रेणीत शिकून सुद्धा 97.60 % गुण मिळवून एक नवा इतिहास रचला आहे.पाहूया हा स्पेशल रिपोर्ट.

Vo-1
अमरावतीच्या साबडा प्लॉट मध्ये राहणारे हे आहे अरविंद सामुद्रे गेल्या 25 वर्षांपासून ते शहरात आटो रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकतात. दिवस निघाला की आपला तीन चाकी आटो रिक्षाचे चाके दोन पैसे कमावण्यासाठी शहरांतील रस्त्यांवर धावतात. या अरविंद सामुद्रे या पित्याचे नावं शहरात मोठे करनाऱ्या आयुष ने यंदा दहावी वर्गात 97.60 टक्के गुण मिळवले आहे.त्याच्या या यशाने सामन्य कुटुंबातीलही मूल मागे नाही हे दाखवून दिले आहे.

बाईट-1-अरविंद सामुद्रे -आयुषचे वडील

Vo-2
अमरावतीच्या समर्थ महाविद्यालायत शिकनारा आयुष हा अगदी पहिल्या वर्गापासून शाळेत हुशार, शिक्षणाची गोडी आणि घरच्या परिस्थितीची जाण ठेवण आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा हाती उचलेल्या आयुष ने कधी हार मानली नाही.त्याला लहान पणा पासून नाणे गोळा करायचं छंद आहे.शिवाजी महाराज ,औरंगजेबाच्या काळापासून ते आजपर्यंत असलेल्या नोटा ,हजारो नाण्यांचा संग्रह त्याच्या कडे आहे.दहावीत मिळालेल्या या यशाचे श्रेय तो आपल्या जन्मदात्या आई- वडिलांना देतो.

बाईट-2-आयुष सामुद्रे 

Vo-3
आयुष हा लहानपना पासून अभ्यासात हुशार आहे.त्याला अनेक शैक्षणिक खेळात प्रथम क्रमांक त्याने पटकावला आहे.बॅटबिटन सह स्केटींग आधी खेळात त्याने चागली प्रगती केल्याने अनेक गोल्ड मिडल त्याला मिळाले आहे.त्याच्या या यशाने त्याची आई समाधानी असल्याचे ते सांगतात.

बाईट-3-आयुष ची आई

Vo-4
   काल लागलेल्या दहावीच्या निकालात 99 टक्के मार्क घेणारे अनेक विद्यार्थी असेल पण खरतड मार्गाहुन चालत असताना परिस्थितीशी झगडत आयुष ने मिळवलेलं हे यश मात्र वाखाणण्याजोग आहे.आता आयुषला भविष्यात एरोनॉटिक्स अभियंता बनायचं आहे.त्याच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी etv भारतच्या शुभेच्छा

स्वप्निल उमप
ETV भारत अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.