ETV Bharat / state

शहानूर धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

जोरदार पाऊस कोसळत असल्याने शहानूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रविवारी दर्यापूर येथील रहिवासी आदित्य काळबागे मित्रांसोबत धरणावर मासे पकडण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन धरणात बुडाला. दोन दिवसानंतर आता त्याचा मृतदेह सापडला आहे.

मृत:आदित्य काळबागे
author img

By

Published : Jul 30, 2019, 6:20 PM IST

अमरावती - जोरदार पाऊस कोसळत असल्याने शहानूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रविवारी दर्यापूर येथील रहिवासी आदित्य काळबागे मित्रांसोबत धरणावर मासे पकडण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन धरणात बुडाला. दोन दिवसानंतर आता त्याचा मृतदेह सापडला आहे.

amravati
शहानुर धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

आदित्य शहानूर धरणात मासे पकडण्यासाठी उतरला असता त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच पथ्रोत पोलीस घटनास्थळी पोहचले. तसेच अमरावती येथून व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या सुचनेवरून बचाव पथक घटनास्थळी पोहचले. सोमवारी रात्री ८:३० वाजेपर्यंत शोध घेऊनही बचाव पथकाला मृतदेह सापडला नाही.

amravati
शहानुर धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

आज (मंगळवार) सकाळी बचाव पथकाने मृतदेह शोधण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले असता दुपारी आदित्यचा मृतदेह सापडला. धरण परिसरात सुरक्षाकडे लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आदीत्यचा मृतदेह धोरणातून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकातील विजय धुर्वे, किशोर धुर्वे, गौरव जगताप, प्रफुल भुसारी, ओम सावंत, गोकुल मुंडे, प्रेमानंद सोनकांबळे, शरद भांडर्गे, सूर्यकांत मोहने आणि शेख वहिदा यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

Intro:( बातमिसाठी फोटो मेलवर पाठवले, विडिओ मिळताच पाठवतो)

पावसामुळे भरलेले शहानुर धरण पाहण्यासाठी आलेल्या दर्यापूर येथील आदित्य शांताराम काळबागे या युवकाचा मृतदेह बचाव पथकाला दोन दिवसानंतर सापडला आहे. या घटनेमुळे शहानूर धरणावर सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Body:अंजनगाव सुर्जी परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने शहनूर धरणात मोठया प्रमाणत पाणी आले आहे. रविवारी दर्यापूर येथील रहिवासी आदित्य काळबागे रविवारी मित्रांसोबत धरणावर आला होता. आदित्य धरणातील मासोळी पकडण्यासाठी उतरला असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच पथ्रोत पोलीस घटनास्थळी पोचले आणि अमरावती येथून व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या सुचनेवरून बचाव पथक धरणातील मृतदेह बाहेर काडणतासाठी पोचले. सोमवारी रात्री 8.30 वाजेपर्यंत शोध घेऊनही बचाव पथकाला आदीतयचा मृतदेह सापडला नाही.
आज सकाळी बचाव पथकाने मृतदेह शोधण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले असता दुपारी आदित्यचा मृतदेह सापडला. धरण परिसरात सुरक्षाकडे लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आदीतयचा मृतदेह धोरणातून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकातील विजय धुर्वे, किशोर धुर्वे, गौरव जगताप, प्रफुल भुसारी, ओम सावंत, गोकुल मुंडे, प्रेमानंद सोनकांबळे, शरद भांडर्गे, सूर्यकांत मोहने, शेख वहिदा यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.