ETV Bharat / state

लग्नातील जेवणातून 70 जणांना विषबाधा; धारणी तालुक्यातील प्रकार - भवर

भवर गावामध्ये एका लग्न सोहळामध्ये जेवण केल्यानंतर जवळपास 70 लोकांना विषबाधा झाली आहे. या विषबाधा झाल्यानंतर सर्व लोकांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला.

लग्नातील जेवणातून 70 जणांना विषबाधा; धारणी तालुक्यातील प्रकार
author img

By

Published : May 11, 2019, 11:05 PM IST

Updated : May 11, 2019, 11:23 PM IST

अमरावती - मेळघाटातील धारणी तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या भवर गावामध्ये एका लग्न सोहळामध्ये जेवण केल्यानंतर जवळपास 70 लोकांना विषबाधा झाली आहे. या विषबाधा झाल्यानंतर सर्व लोकांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांची परिस्थिती खालवत चालल्याने त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साद्राबाडी येथे दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर तेथेही त्यांची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे स्थानंतरीत करण्यात आले आहे.

बाधित रुग्णांवर उपचार सुरू असताना

भवर गावमध्ये आज एका लग्नामध्ये दुपारचे जेवण केल्यानंतर जवळपास 70 जणांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला. यामध्ये लहान मुलांपासून पुरुष तर काही महिलांचा सुद्धा समावेश आहे. त्याच्यावर सद्या उपजिल्हा रुगणालय येथे उपचार सुरू आहेत.

Intro:मेळघाटातील धारणी तालुका अंतर्गत येणार्या भवर गावात लग्न सोहळ्यात जेवणामुळे ७० लोकांना विषबाधा.

अमरावती अँकर
मेळघाटातील धारणी तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या भवर गावामध्ये एका लग्न सोहळा मध्ये दुपारचे जेवण केल्यानंतर जवळपास 70 लोकांना विषबाधा झाली आहे. या विषबाधा झाल्यानंतर सर्व लोकांना उलटी संडास होऊन परीस्थिती सतत खालवत चालली होती यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र साद्राबाडी येथे उप्चारार्थ भरती करण्यात आणले होते. आणि त्यानंतर त्यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे स्थानंतरीत केले आहे. या 70 रुगणामध्ये लहान मुलांपासून तर काही पुरुष तर काही महिलांचा सुद्धा समावेश आहे. उपजिल्हा रुगणालय येथे वैद्यकिय अधिकारी व चमु उपचाराकरीता सज्ज झाले आहे व आपली यंत्रणा तयार करुण रुग्णाचे उपचार सुरु झाले आहे.
भवर गावात जवळपास ७० लोकांना विषबाधा झाली असुन घटनास्थळी डॉक्टर व एंबुलन्स पाठवण्यात आली आहे ,व धारणी उपजिल्हा रुग्णालयात आम्ही गंभिर रुग्णांवर उपचाराकरीता सज्ज असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ भिलावेकर यांनी सांगितले.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : May 11, 2019, 11:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.