ETV Bharat / state

अकोल्यात ७९ गोवंशांना जीवनदान; ट्रकमधून नेले जात होते डांबून

यातील ४ जनावरे दगावली आहेत, तर ७५ किरकोळ जखमी झाली आहेत.

author img

By

Published : Feb 18, 2019, 11:23 PM IST

गोवंश घेऊन जाणारा ट्रक

अकोला - ७९ गोवंशांना ट्रकमधून डांबून नेताना पोलिसांनी पकडले. यातील ४ गोवंशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, बाकीच्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा ट्रक मध्यप्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गोवंश घेऊन जाणारा ट्रक व्हीडिओ
.
undefined

मुर्तीजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय आवारे हे गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना (एमपी ०९ एचएच २६५४) ट्रकमध्ये जनावरे डांबन नेत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर त्यांनी या ट्रकचा पाठलाग करीत ट्रकला पकडले. तपासणी केली असता ट्रकमध्ये गोवंश डांबून आणले असल्याचे दिसून आले. त्यांनी ट्रकचालक इमरान खान आणि त्याचे सहकारी असलम खान, सलीम खान, शाहरुख खान, हकीम खान यांना ताब्यात घेतले. ही गोवंश पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थान येथे पाठविण्यात आली आहेत.

त्यांच्याकडून गोवंशासंदर्भातली कुठलीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर मुर्तीजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मूर्तिजापूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे, सतीश सपकाळ, रमेश कश्यप, रविकांत गिरी, सर्वेश कांबे, मनीष मालठाणे, मोहन भेंडारकर, स्वप्नील खडे, संतोष शीरलु, मोहीम खान, अशोक देशमुख यांनी केली.

Intro:सूचना - या बातमीतील व्हिडिओ रिपोर्टर्स अँप वरून पाठवीत आहे. कृपया ते या बातमीत वापरावेत, ही विनंती.

अकोला - गस्तीवर असलेल्या पातूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर 12 चाकांचा ट्रक पकडला संशय आल्याने या ट्रकची आज दुपारी पाहणी केली असता त्यामध्ये निर्दयतेने 79 गोवंश डांबून आणण्यात आल्याचे दिसून आले. मूर्तिजापूर पोलिसांनी यामध्ये चालकासह दोघांना अटक केली आहे. 75 गोवंशाला किरकोळ दुखापत झाली असून तर चौघांचा मृत्यू झाला आहे. ही गोवंश पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थान येथे पाठविण्यात आली आहेत.

Body:मुर्तीजापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय आवारे हे गस्त घालीत होते. त्यांना गुप्त माहिती मिळाली. ट्रक क्र. एमपी ०९ एचएच २६५४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये आणण्यात आले आहेत. त्या माहितीच्या आधारावर त्यांनी या ट्रकचा पाठलाग करीत ट्रकला पकडले तपासणी केली असता ट्रकमध्ये गोवंश डांबून आणले असल्याचे दिसून आले. त्यांनी ट्रकचालक इमरान खान त्याचा सहकारी असलम खान सलीम खान आणि शाहरुख खान हकीम खान तिघेही राहणार मध्य प्रदेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गोवंश यांच्या संदर्भातली कुठलीही कागदपत्रे मिळवून न आल्याने त्यांच्यावर मुर्तीजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या ट्रकमध्ये 79 गोवंश डांबून आणण्यात आले होते. त्यापैकी चार गोवंश यांचा मृत्यू झाला. तर 75 गोवंशाना इजा झाली आहे .ही कारवाई मूर्तिजापूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे, सतीश सपकाळ, रमेश कश्यप, रविकांत गिरी, सर्वेश कांबे, मनीष मालठाणे, मोहन भेंडारकर, स्वप्नील खडे, संतोष शीरलु, मोहीम खान, अशोक देशमुख यांनी केली.

Conclusion:सूचना - या बातमीतील व्हिडिओ रिपोर्टर्स अँप वरून पाठवीत आहे. कृपया ते या बातमीत वापरावेत, ही विनंती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.