ETV Bharat / state

अकोल्यातील मोर्ना नदी पात्रात आढळला अनोळखी वयोवृद्धाचा मृतदेह

घटनास्थळावरी साचलेल्या पाण्यामध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

dead-body-found-in-river-of-senior-citizen-akola
मोर्ना नदी पात्रा जवळची दृष्य
author img

By

Published : Dec 21, 2019, 3:04 PM IST

अकोला - सिटी कोतवाली पोलीस ठाण्याजवळील मोर्ना नदी पुलाच्या बाजूला, अंदाजे 65 वर्षीय वयोवृद्धचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. दरम्यान वयोवृद्ध व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून नातेवाईकांचा शोध सुरू आहे.

मोर्ना नदी पात्रा जवळची दृष्य

हेही वाचा - "भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यात 'प्रॉब्लेम' काय ?"

घटनास्थळावरी साचलेल्या पाण्यामध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी उपअधिक्षक सचिन कदम यांच्यासह सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुमारे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनकरता पाठवण्यात आला असून या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा - अजित पवारांवर बोलण्याचा देवेंद्र फडणवीसांना नैतिक अधिकार नाही - जयंत पाटील

Intro:अकोला - सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळील मोर्ना नदी पुलाच्या एका बाजूला अंदाजे 65 वर्षीय अनोळखी वृद्धचा मृतदेह आज आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. दरम्यान, मृतदेह असल्याच्या वारतेने नागरिकांनी पुलावरून पाहण्यासाठी गर्दी केली होती.Body:घटनास्थळावर साचलेले पाणी मध्ये हा मृतदेह आढळून आल्याने त्याला बाहेर काढत असताना पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली शर्थीचे प्रयत्न करावे लागले. घटनास्थळावर डीवायएसपी सचिन कदम यांच्यासह सिटी कोतवाली पोलिस स्टेशनच्या पीएसआय कुमारे व व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या मृतदेहाला बाहेर काढून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शवविच्छेदन करीता पाठवण्यात आले . हा मृतदेह अंदाजे 65 वर्ष वृद्ध माणसाचा असून त्याचा अद्याप ओळख पटली नाही. सध्या सिटीमध्ये सिटी कोतवाली पोलिस या अनोळखी व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.