ETV Bharat / state

वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या बोलेरोची ट्रॅक्टरला धडक, २ जण ठार - Bolero and a tractor accident

नागपूरहुन मूर्तिजापूरकडे वृत्तपत्र घेऊन येणाऱ्या वाहनाची ट्रक्टरला धडक. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ पहाटे घडली.

bolero-and-a-tractor-accident-in-akola
वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या बोलेरोची ट्रॅक्टरला धडक, २ जण ठार
author img

By

Published : Jan 18, 2020, 1:55 PM IST

अकोला - नागपूरहून मूर्तिजापूरकडे वृत्तपत्र घेऊन येणाऱ्या वाहनाने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ पहाटे घडली. या अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका तृतीयपंथीचा समावेश आहे.

वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या बोलेरोची ट्रॅक्टरला धडक

ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ३० जे ९६२३) हा रस्त्यावर उभा होता. दरम्यान, वृत्तपत्र घेऊन येणाऱ्या (क्रमांक एमएच ४९ एफ ०५४९) बोलेरो वाहनाने ट्रॅक्टरला धडक दिली. यामध्ये प्रेरणा नामक तृतीयपंथी घटनास्थळी ठार झाली असून ती अकोला येथील रहिवासी आहे. तर तेल्हारा पंचायत समिती मध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद सादीक अब्दुल समद यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

अपघातात गंभीर जखमी झालेले शिक्षक ऐनुल्ला शेख आणि पोलीस शिपाई यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. इरफाना ही तृतीयपंथी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.

Intro:अकोला - नागपूरहुन मूर्तिजापूरकडे वृत्तपत्र घेऊन येणाऱ्या वाहनाने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ आज पहाटे घडली. मृतांमध्ये एका तृतीयपंथीचा समावेश आहे.
Body:ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० जे ९६२३ हा रस्त्यावर उभा होता. दरम्यान, वृत्तपत्र घेऊन येणाऱ्या टॅक्सी क्रमांक एमएच ४९ एफ ०५४९ हे बोलेरो वाहनाने ट्रॅक्टरला धडक दिली. यामध्ये प्रेरणा नामक तृतीयपंथी ही घटनास्थळी ठार झाली असून ती अकोला येथील रहिवासी आहे. तर तेल्हारा पंचायत समिती मध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद सादीक अब्दुल समद यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अपघात गंभीर जखमी झालेले ऐनुल्ला शेख हे शिक्षका एक पोलीस शिपाईला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. तर इरफाना ही तृतीयपंथी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.