अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्याचा आरोप करत सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना धमकावण्याचा प्रकार होत आहे. आचरसंहिता असताना भाजपने हा राजकीय डाव खेळला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी आज केला.
हे सरकार दहशतवादी, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडेंचा सरकारवर निशाणा - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात ईडीकडून गुन्हा नोंदवल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले. भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. हा आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
गुलाबराव गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्याचा आरोप करत सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना धमकावण्याचा प्रकार होत आहे. आचरसंहिता असताना भाजपने हा राजकीय डाव खेळला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी आज केला.
Intro:अकोला - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने आहे. विरोधकांना धमक्या देण्याचे काम सत्तेत राहून केल्या जात आहे. आचरसंहिता असताना हा राजकीय डाव या भाजपने केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी आज केला.
Body:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आदी नेत्यावर ईडीने कारवाई केली. ज्या गोष्टीशी शरद पवार यांच्याशी काळीचाही संबंध नाही. तरीही त्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे दाखवून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे. भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत आहे. हा आचारसंहितेचा भंग नाही का? असा प्रश्न त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. एन निवडणुकीत हे गुन्हे दाखल करणे म्हणजे विरोधकांना प्रचारापासून दूर ठेवण्याचा हा घाट असल्याचा आरोप प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केला आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे ही ते म्हणाले.
Conclusion:

Last Updated : Sep 25, 2019, 8:38 PM IST