ETV Bharat / state

कामगार कायद्यातील बदलाविरोधात आयटकची निदर्शने - पंतप्रधान

किमान वेतन अधिनियम बिल मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे ५० करोड कामगारांचे  नुकसान होणार आहे. लोकसभेने मंजूर झालेले किमान वेतन विधेयक रद्द करावे, अशी मागणी आयटकच्यावतीने करण्यात आली.

कामगार कायद्यातील बदलाविरोधात आयटकची निदर्शने
author img

By

Published : Aug 2, 2019, 11:40 PM IST

अकोला - कामगार कायद्यात केलेला बदल राज्यसभेत मंजूर न करण्याबाबत आज आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

कामगार कायद्यातील बदलाविरोधात आयटकची निदर्शने

किमान वेतन अधिनियम बिल मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे ५० करोड कामगारांचे नुकसान होणार आहे. लोकसभेने मंजूर झालेले किमान वेतन विधेयक रद्द करावे. तसेच सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण रद्द करणे. अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहाराचे कर्मचाऱ्यांना ३५० रुपये प्रतिदिन किमान वेतन देण्याचे आश्वासन त्वरित पूर्ण करणे. पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे तसेच शासन परिपत्रकाप्रमाणे अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात १५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात १२५० रुपये तसेच मदतनिसच्या मानधनात ७५० रुपये वाढ करावी. शिक्षणाचे बाजारीकरण, कंत्राटीकरण थांबवावे. तसेच सरकारी नोकरभरती करा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Intro:अकोला - कामगार कायद्यात केलेला बदल राज्यसभेत मंजूर न करण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयटकच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यानंतर विविध मंगणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलीत.Body:किमान वेतन अधिनियम बिल मंजूर करण्यात आले आहे. ते अन्यायकारक असून त्याचे नुकसान पन्नास करोड कामगारांना होणार आहे. लोकसभेने मंजूर झालेले किमान वेतन विधेयक रद्द करून सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण रद्द करा,
कृषी विद्यापीठाची जमीन पडीत ठेवून बंद करून बारा महिने साप्ताहिक सहा दिवस काम द्या, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण कर्मचाऱ्यांना 350 रुपये प्रतिदिन किमान वेतन देण्याचे आश्वासन त्वरित पूर्ण करा, पंतप्रधान यांनी जाहीर केलेल्या प्रमाणे तसेच शासन परिपत्रकाप्रमाणे अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात पंधराशे रुपये, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात बाराशे पन्नास रुपये तसेच मदतनिसच्या मानधनात 750 रुपये वाढ राज्य सरकारने त्वरित देण्याचे आदेश काढावेत, शिक्षणाचे बाजारीकरण कंत्राटीकरण व कंपनीकरण थांबवा, सरकारी नोकरी भरती करा आदी विषयाच्या मांगण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना आयटक ने दिले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.