ETV Bharat / state

अकोल्यामध्ये वीज पडून 4 जणांचा मृत्यू; 4 गंभीर - अकोल्यामध्ये जोरदार पाऊस

अकोट तालुक्यात विजेच्या गडगडाटसह पाऊस सुरु होता. त्यावेळी लाडेगाव शेतशिवारात वीज कोसळली. यामध्ये बेलूरा येथील 55 वर्षीय शेतमजूर दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला.

अकोल्यामध्ये वीज पडून 4 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Oct 30, 2019, 8:21 PM IST

अकोला - अकोट व तेल्हारा तालुक्यात वीज पडून एकूण 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अकोट तालुक्यात विजेच्या गडगडाटसह पाऊस सुरु होता. त्यावेळी लाडेगाव शेतशिवारात वीज कोसळली. यामध्ये बेलूरा येथील 55 वर्षीय शेतमजूर दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - कापड दुकानात शिरला कोल्हा, वन विभागाच्या पथकाने केले जेरबंद

तर दुसऱ्या घटनेमध्ये तेल्हारा तालुक्यातील तिघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. यामध्ये गणेश मोकळकार (वय-60 रा. भोकर) गजानन अढाऊ(वय - 27 रा. वरुड) लक्ष्मी नागोराव अढाऊ (वय - 12) वर्षे या तिघांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - ओला दुष्काळ जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Intro:अकोला - जिल्ह्यात वीज पडून अकोट व तेल्हारा तालुक्यातील एकूण चौघांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. Body:अकोट तालुक्यात विजेचा गडगडाट पाऊस सुरु आहे लाडेगाव शेतशिवारात काम करत असताना शेतात अचानक विज कोसळली ज्यामध्ये बेलूरा येथील 55 वर्षीय शेतमजूर दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यु झाला.
तर दुसऱ्या घटनेमध्ये तेल्हारा तालुक्यातील तिघांचा विज पडून मृत्यू झाला असून भोकर येथिल गणेश मोकळकार वय 60 वर्षे तर वरुड येथील गजानन अढाऊ(27) व लक्ष्मी नागोराव अढाऊ वय (12) वर्षे शेतात काम करत असताना अंगावर अचानक विज पडुन जागेवरच मृत्यू झाला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.