ETV Bharat / state

'नगरमधील पाण्याची वाट लावणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचे काय करायचे बघून घेऊ' - अहमदनगर

येत्या विधानसभेत अहमदनगर जिल्ह्यात १२ विरुद्ध ० होणार असून विधानसभेच्या सर्व जागा युती सरकार जिंकणार आहे. समोरच्यांना खाते देखील उघडू देणार नाही. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असा विश्वास विखेंनी यावेळी व्यक्त केला.

नेवासा येथे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Jul 15, 2019, 4:25 PM IST

अहमदनगर - समन्यायी पाणी वाटपाचा कायदा मांडणारे, अहमदनगरमधील पाण्याची वाट लावणारे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर केली. मात्र, त्यांचे काय करायचे आहे हे आपण बघून घेऊ, असा सूचक इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. जिल्ह्यातील नेवासा येथे रविवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नेवासा येथे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील

बाळासाहेब विखेंनी अनेक वर्षे नदी जोड प्रकल्प आणि पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी संघर्ष केला. त्यांची योजना भाजप सरकारने स्विकारली. मुख्यमंत्री विदर्भातील असून देखील त्यांना नगरचा पाणीप्रश्न समला. मात्र, आतापर्यंतचे सर्व नगरच्या पुढाऱ्यांना सत्ता गेली तरी कळले नाही, अशी टीकाही विखे यांनी यावेळी केली.

गेल्या ५० वर्षात झाले नाही एवढे काम गेल्या ५ वर्षामध्ये झाली. फडणवीस सरकारने किमया केली आहे. त्यामुळेच येत्या विधानसभेत अहमदनगर जिल्ह्यात १२ विरुद्ध ० होणार असून विधानसभेच्या सर्व जागा युती सरकार जिंकणार आहे. समोरच्यांना खाते देखील उघडू देणार नाही. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असा विश्वास विखेंनी यावेळी व्यक्त केला.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

समन्यायी पाणी वाटपाचा कायदा ज्यांनी मांडला...

आपल्या पाण्याची ज्यांनी वाट लावली...
तेच आज काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेत...
राधाकृष्ण विखे पाटील यांची बाळासाहेब थोरातांवर टिका...
त्यांचे काय करायचं ते आपण नंतर करू...
विखेंचा थोरातांना सुचक इशारा...

बाळासाहेब विखे पाटलांची योजना या सरकारने स्विकारली...नदी जोड प्रकल्प आणी पश्चिमेकडं वाहून जाणारं पाणी वळवण्यासाठी बाळासाहेब विखेंचा अनेक वर्ष संघर्ष...
मुख्यमंत्री विदर्भातले असूनही त्यांना इकडचा प्रश्न कळला...आमचे आजवरचे सर्व पुढारी इकडचे असून सत्ता गेली तरी त्यांना हे कळलं नाही ... विखेंची काॅग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टिका...मागच्या पन्नास वर्षात झाले नाही एवढे काम या पाच वर्षात झालेय ..
फडणविस सरकारने किमया केलीय...

अहमदनगर जिल्ह्यात 12 विरूद्ध 0 होणार....
विधानसभेच्या सर्व जागा युती जिंकणार...
समोरच्यांचं खातही उघडू देणार नाही...
राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा...
राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार ..
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार ...
राधाकृष्ण विखे पाटील यांचा विश्वास....

काल संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कार्यक्रमात विखे पाटील यांचे वक्तव्य....Body:MH_AHM_Shirdi_Radhkrushan Vikhe Patil_15_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Radhkrushan Vikhe Patil_15_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.