ETV Bharat / state

साई भक्ताच्या गाडीची काच फोडून मोबाईलसह एटीएम कार्डची चोरी - bags

हैदराबाद येथून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्त परिवार आपली (एमएच २० ईजी ०११५) ही चारचाकी गाडी शिर्डी नगरपंचायतच्या मागील कनकुरी रोडवर पार्किंग करून साई दर्शनासाठी गेले होते.

अहमदनगर
author img

By

Published : Mar 11, 2019, 12:10 PM IST

अहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्ताच्या गाडीची काच काही अज्ञात चोरट्यांनी फोडून गाडीतील ऐवज लंपास केला. यामध्ये दोन बॅगेमधील ४ मोबाईल तसेच ४ हजार रुपये रोख रक्कम आणि एटीएम कार्ड चोरून नेले आहे. ही घटना शिर्डीतील नगरपंचायत येथील कनकुरी रोडवर घडली.

अहमदनगर

हैदराबाद येथून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्त परिवार आपली (एमएच २० ईजी ०११५) ही चारचाकी गाडी शिर्डी नगरपंचायतच्या मागील कनकुरी रोडवर पार्किंग करून साई दर्शनासाठी गेले होते. कारचालक गाडी लॉक करून शौचालयासाठी गेला असल्याचे पाहून काही अज्ञात चोरट्यानी गाडीची मागील काच फोडून त्यातील दोन बॅग घेऊन पसार झाले. बॅगेमध्ये ४ मोबाईल तसेच ४ हजार रुपये आणि एटीएम कार्ड असल्याचे भाविक म्हणाले. भाविकांनी या संदर्भात शिर्डी पोलिसांना माहिती दिली आहे. यापूर्वी काही भाविकांच्या कारमधून मौल्यवान वस्तू याच ठिकाणावरून चोरीला गेल्याचे घटना घडले आहेत. आज पुन्हा एकदा याच ठिकाणी ही घटना घडल्याने शिर्डी पोलिसांना समोर आता मोठे आव्हानच आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale ANCHOR_भाविकांचा वाहनांची काच फोडून चोरट्यानी आज पुन्हा एकदा डला मारल्याची घटना समोर आले आहे..शिर्डीतील नगरपंचायत मागील कनकुरी रोडवर चारचाकी गाडी लावून चालक सौचल्यासाठी गेल्याच पाहून अज्ञात चोरट्यांनी वाहनांची काच फोडून तब्बल चार मोबाईल आणि काही पैशांवर हात साफ केलाय....

VO_हैद्राबाद येथून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्त परिवार आपली MH 20 EG 0115 ही चारचाकी गाडी शिर्डी नगरपंचायतच्या मागे कनकुरी रोडवर पार्किंग करून साई दर्शनासाठी गेले असताना कार चालक गाडी लॉक करून सौचल्यासाठी गेला असल्याच पाहून अज्ञात चोरट्यानी गाडीची मागील काच फोडून त्यातील दोन बॅग घेऊन पसार झाले आहे बँग मध्ये चार मोबाईल तसेच चार हजार रुपये आणि एटीएम कार्ड असल्याच भाविक म्हणाले आहेत..भाविकांनी या संदर्भात शिर्डी पोलिसांना माहिती दिली असून आता शिर्डी पोलीस कश्या पद्धतीने भाविकांच्या कार मधील मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या चोरट्याना गजाआड करतील हे पाहणारे ठरणार आहे कारण या आधी ही काही भाविकांच्या कार मधून मौल्यवान वस्तू याच ठिकाणा वरून चोरी गेल्याच घटना घडलाय आणि आज पुन्हा एकदा ही घटना घडल्याने शिर्डी पोलिसांना समोर आता मोठे अहवाहन उभे राहिले आहे....

BITE_ भाविक महिला

BITE_ कार चालकBody:11 March Shirdi RoberyConclusion:11 March Shirdi Robery
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.