ETV Bharat / state

साईभक्ताने दान दिलेल्या आंब्याचा भक्तांना आमरस पुरीचा प्रसाद - साई भक्त

साईचरणी एका भक्ताने तब्बल ७ हजार ७४० किलो केसर आंबा अर्पण केला आहे. या दान केलेल्या आंब्याचा प्रसाद भक्तांना देण्याचे ठरविले आहे. यासाठी साई संस्थानने आंब्याचे आमरस पुरीचा बेत भक्तांसाठी आखला आहे. शिरूर येथील भाविक दीपक नारायण करगळ यांनी दिलेल्या आंब्याच्या देणगीतून भाविक आमरसाचा स्वाद घेतला.

साईभक्ताने दान दिलेल्या आंब्याचा आमरस पुरीचा प्रसाद
author img

By

Published : Jun 3, 2019, 1:06 PM IST

अहमदनगर - साईचरणी एका भक्ताने तब्बल ७ हजार ७४० किलो केसर आंबा अर्पण केला आहे. या दान केलेल्या आंब्याचा प्रसाद भक्तांना देण्याचे ठरविले आहे. यासाठी साई संस्थानने आंब्याचे आमरस पुरीचा बेत भक्तांसाठी आखला आहे. शिरूर येथील भाविक दीपक नारायण करगळ यांनी दिलेल्या आंब्याच्या देणगीतून भाविक आमरसाचा स्वाद घेतला.

माहिती देताना आमचे प्रतिनिधी रविंद्र महाले....

शिर्डीत प्रत्येक भक्त साई दर्शनासाठी आल्यानंतर आपल्या कुवती प्रमाणे दान करत असतो. सुगीच्या हंगामात शेतकरी आपल्या शेतीत निघालेल्या धान्यामधील काही धान्य दान करतात. तर काही शेतकरी भाजीपाला दान करतात. या व्यतिरिक्त साईभक्त पैसे, सोने, चांदी, हिरे मोतीही दान करतात. मात्र साईभक्त असलेल्या दिपक करगळ यांनी साई चरणी तब्बल ७ हजार ७४० किलो केशर आंबा अर्पण केला आहे. या आब्यांचा रस आणि पुरीचा बेत भक्तांनी देण्यात आला. .

साई संस्थानमार्फत साईभक्तांच्या देणगीतुन साई प्रसादलयात भक्तांना मोफत जेवन देण्यात येते. हे प्रसादलय सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत अखंड चालू असते. संस्थान भोजनालयात दररोज किमान ४० ते ४५ हजार भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. आज साई प्रसादलयात येणाऱ्या सगळ्या भाविकांना आमरस पुरीच्या भोजनाचा आस्वाद घेतला.

Intro:

Shirdi_Ravindra Pahale

ANCHOR_ शिर्डीच्या साईबाबांना दान म्हणुन साईभक्त शेतमाला पासुन ते हिरे माणिक मोती अर्पण करतात.साई भक्तांच्या दानातुन साई प्रसादलयात मोफत भोजन अर्थातच साईचा प्रसाद दिला जातो सध्या सवत्र आमरस पुरीचा बेत आखला जातोय साईभक्तांनाही आमरस पुरीच जेवन द्याव या हेतुन साई संस्थानच्या प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात येत आहे. शिरूर येथील भाविक दीपक नारायण करगळ यांच्या देणगीतून भाविक आमरसाचा स्वाद घेत आहे....

VO_शिर्डीत प्रतेक भक्त साई दर्शनासाठी आल्या नंतर आपल्या कुवती प्रमाणे दान करत असतो सुगीच्या हंगामात श्तकरी आपल्या शेतीत निघालेल्या धान्या पैकी काही धान्य दान करतातत तर काही शेतकरी भाजीपाला दान करताक.या व्यकीरीक्त साईभक्त पैसे सोने चांदी हिरे मोतीही दान करतात मात्र आज साईभक्ता असलेल्या दिपक करगळ यांनी साई चरणी तब्बल सात हजार सातशे चाळीस किलो केशर आंबा अर्पण केला आहे. या आब्यांचा रस काढण्याच काम साई प्रसादालयात सकाळ पासुनच सुरु करण्यात आल होत साई संस्थान मार्फत साईभक्तांच्या देणगीतुन साई प्रसादालयात भक्तांना मोफत जेवन दिल जात हे प्रसादालय सकाळी दहा ते रात्री दहा अखंड चालु असते संस्थान भोजनालयात दररोज किमान चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात आज साई प्रसादलायत येणार्य सगळ्या भाविकांना आमरस भोजनाचा स्वाद घेता येणार आहे....Body:MH_AHM_Shirdi Mango Donishan_2 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Mango Donishan_2 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.