ETV Bharat / state

सुजय विखेंनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश - election

आज मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार राम कदम, आमदार कर्डीले आदि भाजप नेते उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश
author img

By

Published : Mar 12, 2019, 4:47 PM IST

मुंबई - अहमदनगरच्या जागेचा वाद निर्माण झाल्यानंतर सुजय विखे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले. त्यानंतर आज मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार राम कदम, आमदार कर्डीले आदि भाजप नेते उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश

विखे म्हणाले, पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि कर्तृत्व पाहून मी आणि माझ्यासोबतच्या युवकांनी भाजपमध्ये येणाचा निर्णय घेतला. माझ्या संकटाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी मला आधार दिला. त्यामुळे नगर जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्याचा शब्द देत असल्याचे विखे यांनी यावेळी सांगितले.

माझा निर्णय हा वैयक्तीक आहे. यात माझ्या घराच्यांची काही भूमिका नाही. मी यापुढे भाजपचेच काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी हजारोंच्या संख्यने सुजय विंखे पाटील यांचे समर्थकही उपस्थित होते.

अहमदनगरच्या जागेचा वाद निर्माण झाल्यानंतर सुजय विखे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले.

Intro:Body:

सुजय विखेंनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.