अहमदनगर- शिर्डी साईनगर रेल्वे पोलिसांनी मालगाडीच्या डब्यातून साखरेची पोती चोरी करणाऱ्या ४ आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 50 साखरेची पोती आणि वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे.
शिर्डीतील साखरेचे पोते चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात - साखरेची पोती
शिर्डी साईनगर रेल्वे पोलीसांनी मालगाडीच्या डब्यातून साखरेची पोती चोरी करणाऱया चार आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 50 साखरेची पोती आणि वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे.
शिर्डीतील साखरीचे पोते चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
अहमदनगर- शिर्डी साईनगर रेल्वे पोलिसांनी मालगाडीच्या डब्यातून साखरेची पोती चोरी करणाऱ्या ४ आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 50 साखरेची पोती आणि वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे.
Intro:
Shirdi_Ravindra Mahale
ANCHOR_ शिर्डी साईनगर रेल्वे पोलीसांनी मालगाडीच्या डब्यातुन साखरेची पोती चोरी करणार्या चार आरोपींना अटक केली असुन त्यांच्या कडुन 50 साखरेची पोती आणि वाहने असा मुद्देमाल जप्त केलाय....
VO_ शिर्डी साईनगर रेल्वे पोलीसांच्या हद्दीत असलेल्या येवला रेल्वे स्टेशन जवळ उभ्या असलेल्या मालगाडीतुन चौदा ऑगस्टच्या मध्य रात्री साखर पोती घेवुन जाणार्या माल गाडीतुन साखरेची पोती चोरतांना दोन जाणांना रंगेहात पकडले होते तर दोघे अंधाराचा फायदा घेवुन फरार झाले होते या कार्यवाही वेळी दोन आरोपी सह पन्नास किलोच्या 46 साखर गोण्या सह मोटारसायकल आणि रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला होता..या आरोपा़च्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहीती नंतर पोलीसांना आज दोन आरोपींना ताब्यात घेतले असुन त्याच्याकडुनही 4 साखर गोणी हस्तगत केली आहे....
BITE_ आर. एल. मीना पोलीस निरीक्षक आर पी एफ
VO_या गुन्ह्यात आता पर्यंत एकुन चार आरोपींना पोलीस अटक केली आहे या लुटीत रेल्वे मालगाडी लुटणारी टोळी सक्रीय असल्याची माहीती पोलीसांनी दिली आहे
अटक करण्यात आलेल्या या चार जणांन विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ०२/२०१९ भादवि कलम, ३(A) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे....Body:mh_ahm_shirdi_sugar thief arrested_18_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sugar thief arrested_18_visuals_bite_mh10010