ETV Bharat / state

हजारो दिव्यांनी साई मंदिर उजळले; साई भक्तांनी साजरी केली दिवाळी

दिवाळी सणाच्या मंगल मुहूर्तावर शिर्डीतील साईमंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले आहे. साई भक्तांनी मंदिर परिसरात असंख्य दिवे लावून दिवाळी साजरी केली.

author img

By

Published : Oct 27, 2019, 8:19 AM IST

दिव्यांनी प्रकाशित झालेला साई मंदिर परिसर

अहमदनगर - देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी सणाशी निगडीत अनेक अख्यायिका आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीबाबतही एक गोष्ट सांगितली जाते. साई बाबांनी पाण्यानी दिवे पेटवले होते, अशी अख्यायिका सांगितली जाते. याच गोष्टीची आठवण म्हणून शिर्डीमध्ये हजारो भाविकांनी मंदिरात असंख्य दिवे लावून दिवाळी साजरी केली. भक्तांनी लावलेल्या या दिव्यांनी संपूर्ण साईमंदिर परिसर प्रकाशाने उजळून निघाला.

हजारो दिव्यांनी साई मंदिर उजळले

हेही वाचा - पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत फुले फेकण्याची वेळ

साई मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने दिपावळी साजरी केली जाते. कागद आणि बांबूपासून तयार केलेल्या आकर्षक आकाश कंदीलांनी साईमंदिर परिसर सजवण्यात आला आहे. दिवाळीच्या शुभ मुहर्तावर हजारो भाविक साईबाबांच्या सानिध्यात दिवाळी साजरी करतात.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ दिपावली सर्वात मोठा सण प्रत्येक जण हा सण मोठ्या धुम धडाक्यात साजरा करतो.ह्याच दिवशी शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या काळात पाण्यानी दिवे पेटविले होते.त्याचेच स्वरूप मानून आज हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने साईबाबांचे नंदादीप समोर मोठ्या प्रमाणात दिवे लावलेत.भक्तांनी लावलेल्या या श्रद्धेच्या दिव्यांनी संपूर्ण साईमंदिर परिसर लखखून गेलय…. 

VO_शिर्डी मध्ये साईबाबांचे एका पडक्या मशिदीत वास्तव्य होते जिला ते व्दारकामाई म्हणून सोबधत असत. बाबांनी ह्याच ठिकाणी आपल्या जीवन काळात अनेक चमत्कार केलत ज्यात सर्वात महत्वाचा चमत्कार म्हणजे दीपावलीत साईबाबांनी पाण्यानी दिवे लावले आणि त्यामुळेच सर्व त्यांना देवअवतार मानायला लागले. साईबाबांच्या काळात संपूर्ण शिर्डी दिवाळीच्या दिवशी दिव्याच्या तेजाने झळाळत असतांना बाबांची व्दारकामाई मात्र आंधारात होती त्यामुळे बाबांची भक्त असलेली झिप्रीने व्दारकामाईत दिवे लावण्याचा आग्रह धरला. लहान मुलीच्या अग्राहा खातर बाबा तयार झाले मात्र त्यांना दिवे लावण्यासाठी कोणीही तेल दिले नाही. त्यामुळे बाबांनी पाण्यानी दिवे पेटविले पडक्या मशिदीत प्रकाश पाहून जो तो अशर्चेय चकित झाला. आणि तेव्हा पासून साईबाबाच्या शिर्डीत दीपावलीला एक वेगळ महत्व प्राप्त झालय. दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण मानला जातो तरीही अनेक भक्त साईबाबां सोबत हा सण साजरा करत राहिले तर बाबांची व्दारकामाई आणि नंदादीप कोण तेजोमय करणार असा श्रद्धापूर्वक सवालही भक्त यावेळी करतात.तर आपण दिवाळीच्या या दिवसात साईदरबार दिवे लावल्याने साईबाबा आपल्या सोबत दिवे लावत असल्याची प्रचीती भक्तांना यावेळी येत असे हे भक्त सांगात…. 

BITE_साई भक्त

VO_ साईमंदिरा मध्ये पारंपारिक पद्धतीने दिपावळी साजरी केली जाते.कागद आणि बांबूच्या कामट्या पासून तयार केलेला आकर्षक आकाश कंदील साईमंदिर परिसरात लावलाय असून दिवाळीच्या या शुभ मुहर्तावर प्रत्येक जण मोठ्या उत्साहात दिप प्रज्वलीत करून शिर्डीत बाबांच्या सानिध्यात दिवाळी साजरी करतात.भक्तांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी साईमंदिर लखलखून जाते आणि त्याचे कारण म्हणजे साईबाबा प्रत्येकाच्या श्रद्धास्थानी आहेत….  Body:mh_ahm_shirdi_shirdi deep festival_pkg_27_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_shirdi deep festival_pkg_27_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.